शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

छाया बैरागी यांना राज्य शासनाचे रजक पदक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2019 20:07 IST

कनाशी : वनसंपत्तीचे संरक्षण व संवर्धन काम प्रभावीपणे करीत उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल महाराष्ट्र शासनाच्या वनविभागाने कर्मचारी छाया बैरागी यांना शासनानी रजक पदक देवून सन्मानित करण्यात आले.

ठळक मुद्देनाशिक विभागात व वनविभागातून एकमेव महिला कर्मचारी

कनाशी : वनसंपत्तीचे संरक्षण व संवर्धन काम प्रभावीपणे करीत उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल महाराष्ट्र शासनाच्या वनविभागाने कर्मचारी छाया बैरागी यांना शासनानी रजक पदक देवून सन्मानित करण्यात आले.1 जुलै रोजी महाराष्ट्र राज्याचे मा.मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते चंद्रपूर येथे वनरक्षक छाया बैरागी यांना रजक पदक देवून गौरव करण्यात आला. शासनाच्या 15 जून रोजी शासन निर्णय नुसार पदक जाहिर करण्यात आले. छाया बैरागी यांनी कनाशी वनपरिक्षेत्र कार्यालयात सन 2017/18 मध्ये उत्सकृत कामिगरी केल्याबद्दल रजक पदक देवून सन्मानित करण्यात आले. वनविभागाचे नाशिक पुर्वचे उपवनसरंक्षक तृषार चव्हाण, सहाय्यक वनसंरक्षक संजय मोरे,वनपरिक्षेत्र अधिकारी वसंत पाटील, वनपाल शशिकांत वाघ यांनी अभिनंदन केले.महाराष्ट्र शासनाच्या 23 अधिकारी व कर्मचारी यांना शासनाचे सुर्वण व रजक पदक जाहिर झाले.त्यात नाशिक विभागात व वनविभागातून एकमेव महिला कर्मचारी छाया बैरागी आहेत.