शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

शहरात सात कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2020 23:25 IST

नाशिक : जिल्ह्यात आणि शहरात कोरोनाबाधितांचे प्रमाण वाढत असल्याने गंभीर परिस्थिती व्यक्त होत असताना आता बरे होणाऱ्यांच्या प्रमाणातदेखील वाढ होत आहे. अर्थात, त्यासाठी बदललेले निकषदेखील कारणीभूत ठरले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून शहरात तीनच कोरोनाबाधित होते. मात्र, आता हेच प्रमाण वाढले असून, रविवारी (दि.१०) एकाच दिवशी ७ जण कोरोनामुक्त झाले. त्यामुळे यापूर्वीचे तीन आणि रविवारचे सात असे एकूण १० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. येत्या काही दिवसांत शहरातील आणखी दहा ते बारा जण कोरोनामुक्त होणार आहेत.

नाशिक : जिल्ह्यात आणि शहरात कोरोनाबाधितांचे प्रमाण वाढत असल्याने गंभीर परिस्थिती व्यक्त होत असताना आता बरे होणाऱ्यांच्या प्रमाणातदेखील वाढ होत आहे. अर्थात, त्यासाठी बदललेले निकषदेखील कारणीभूत ठरले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून शहरात तीनच कोरोनाबाधित होते. मात्र, आता हेच प्रमाण वाढले असून, रविवारी (दि.१०) एकाच दिवशी ७ जण कोरोनामुक्त झाले. त्यामुळे यापूर्वीचे तीन आणि रविवारचे सात असे एकूण १० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. येत्या काही दिवसांत शहरातील आणखी दहा ते बारा जण कोरोनामुक्त होणार आहेत.नाशिक शहरात सध्या कोरोनाबाधितांची संख्या किती यावरून जिल्हा प्रशासन आणि महापालिकेत मतभेद असले तरी सध्या ३७ रुग्णांची महापालिकेच्या दफ्तरी नोंद आहे. मार्चअखेरीस निफाड येथे पहिला कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यानंतर नाशिक शहरात पहिला रुग्ण गोविंदनगर भागात आढळला होता. त्यानंतर आनंदवली येथील नवश्या गणपती भागात तर त्यानंतर धोंडगे मळा येथे एका पोलीस अधिकाºयाला कोरोनाची बाधा झाल्याचे आढळले होते. त्यानंतर ही संख्या दिवसेंदिवस वाढतच गेली. पहिले तीन रुग्ण कोरोनामुक्त होऊन पंधरा ते वीस दिवसांचा कालावधी लोटला आहे. मात्र, त्यानंतर शहरातील रुग्ण बरे होत नसल्याचे दिसत असल्याचे आहे. त्यामुळे अनेक शंका घेतल्या जात होत्या. मालेगावसारख्या ठिकाणी रुग्ण बरे होणाऱ्यांची संख्या वाढत असताना शहरात मात्र ही संख्या कमी असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात होते. परंतु, केंद्र शासनाच्या आरोग्य खात्याने यासंदर्भात आता अनेक नियम शिथिल केल्याने आता रुग्ण बरे झाल्यानंतरही त्यांना विविध चाचण्यांनंतरच घरी सोडण्याचे प्रमाण वाढले आहे.-------यापूर्वीच्या चाचण्या आणि अन्य नियमात केंद्र शासनाने बदल केले आहेत. माईल्ड, व्हेरी माईल्ड आणि लक्षणे नसलेले अशी नवी विगतवारी करण्यात आली आहे. त्यामुळे आता अशा रुग्णांना लवकरच घरी पाठविणे शक्य होणार आहे, अशी माहिती मनपाच्या कोरोना सेलचे प्रमुख डॉ. आवेश पलोड यांनी दिली.

टॅग्स :Nashikनाशिक