शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

नेटप्रमाणेच सेटसाठीही होणार परीक्षा; प्रश्नपत्रिका व गुणात्मक रचनेत बदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2018 13:06 IST

प्राध्यापक बनण्यासाठी अनिवार्य असलेल्या नेट व सेट परीक्षांमध्ये एकसारखेपणा आणण्याचा शिक्षण विभागाचा प्रयत्न असून त्यामुळेच नेट परीक्षेप्रमाणेच आता सेट परीक्षाही घेण्यात येणार आहे. त्यासाठी परीक्षेचे स्वरूप बदलण्यात आले असून नेटच्याच  धर्तीवर सेटचेही दोनच पेपर घेण्यात येणार आहे

ठळक मुद्देसेट परीक्षेच्या स्वरुपात बदल नेटच्या धर्तीवर होणार सेट परीक्षाप्रश्नपत्रिका व गुणात्मक रचनेत बदल

नाशिक : प्राध्यापक बनण्यासाठी अनिवार्य असलेल्या नेट व सेट परीक्षांमध्ये एकसारखेपणा आणण्याचा शिक्षण विभागाचा प्रयत्न असून त्यामुळेच नेट परीक्षेप्रमाणेच आता सेट परीक्षाही घेण्यात येणार आहे. त्यासाठी परीक्षेचे स्वरूप बदलण्यात आले असून नेटच्याच  धर्तीवर सेटचेही दोनच पेपर घेण्यात येणार आहे. विद्यापीठ अनुदान आयोगामार्फ त वरिष्ठ महाविद्यालयाच्या सहायक प्राध्यापक पदासाठी राष्ट्रीय पात्रता परीक्षा अर्थात नेट परीक्षा घेण्यात येते. ही परीक्षा आता नॅशनल टेस्टिंग एजन्सीमार्फ त घेण्यात येणार असून आतापर्यंतच्या इतिहासात पहिल्यांदाच ही परीक्षा आॅनलाइन स्वरुपात घेण्यात येणार आहे. याच परीक्षेचा दर्जा व गुणवत्ता सेट परीक्षेतूनही पुढे यावी यासाठी महाराष्ट्र आणि गोवा राज्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्फ त सहाय्यक प्राध्यापक पदासाठी घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय पात्रता परीक्षेचे (सेट) स्वरूप बदलले आहे.यूजीसीच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार सेट परीक्षा घेण्यात येत असून नेट परीक्षेत झालेल्या बदलांमुळे सेट परीक्षेतही बदल करणे अनिवार्य असल्याचे स्पष्टीकरण पुणे विद्यापीठा अपरीहार्य असले तरी  सेट परीक्षा आॅफलाइन पद्धतीनेच होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. 

अशी होईल सेट परीक्षानेटच्या धर्तीवर होणाऱ्या सेट परीक्षेच्या तीन पेपरचे रूपांतर दोन पेपरमध्ये करण्यात  येणार असून ही परीक्षा ३०० गुणांसाठी घेण्यात येईल. पहिला पेपर १०० गुणांचा तर दुसरा पेपर २०० गुणांचा असेल. संपूर्ण राज्यात एकाच दिवशी ३ तासाच्या कालावधीत परीक्षा होईल. प्रश्नांच्या स्वरूपातही बदल करण्यात आला आहे. पहिल्या पेपरसाठी ६० ऐवजी ५० प्रश्नांचात समेवश करण्यात येणार असलला तरी हे सर्व प्रश्न सोडविणे बंधनकारक करण्यात आले आहे. तर दुसरा पेपर हा पेपर दोन आणि पेपर तीन मिळून एकत्रित करण्यात येणार असून त्यात १०० प्रश्नांचा समावेश असणार आहे.  

टॅग्स :examपरीक्षाNashikनाशिकPune universityपुणे विद्यापीठEducation Sectorशिक्षण क्षेत्र