शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

मेशी येथील कुटूंबाकडून दाणा-पाणी द्वारे पक्षांची सेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2021 21:10 IST

मेशी : कधीकाळी चिमण्यांच्या चिवचिवटाणे प्रसन्न होऊन जाणारी सकाळ चिमण्यांची किलबिल आणि विविध रंगाची माती मानवी मनाला प्रेरणा आणि शक्ती देणारी, पण ही चिमुरड्यांची चिऊताई हल्ली खऱ्या जगातून केवळ कागदावरच दिसू लागली आहे. ही खरोखरच चिंतेची बाब आहे हा धोका ओळखून त्यांची संख्या आणि तिचे अस्तित्व टिकविण्यासाठी अनेक पक्षीप्रेमी पुढे येऊ लागले आहेत.

ठळक मुद्दे गावातील नागरीक पाहण्यासाठी खास या ठिकाणी भेट देत आहे.

मेशी : कधीकाळी चिमण्यांच्या चिवचिवटाणे प्रसन्न होऊन जाणारी सकाळ चिमण्यांची किलबिल आणि विविध रंगाची माती मानवी मनाला प्रेरणा आणि शक्ती देणारी, पण ही चिमुरड्यांची चिऊताई हल्ली खऱ्या जगातून केवळ कागदावरच दिसू लागली आहे. ही खरोखरच चिंतेची बाब आहे हा धोका ओळखून त्यांची संख्या आणि तिचे अस्तित्व टिकविण्यासाठी अनेक पक्षीप्रेमी पुढे येऊ लागले आहेत.                   देवळा तालुक्यातील मेशी येथील महादु मोरे आणि त्यांच्या कुटुंबीयांकडून चिऊ ताईसाठी निवारा आणि दाणा- पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था केली आहे. शिवाय त्यांच्याकडून दरवर्षी वेगवेगळ्या संकल्पना राबवल्या जातात. या वर्षी प्लॅस्टिकच्या टाकाऊ निकामी ड्रम पासून आकर्षक टिकाऊ घरटी बनवण्यात आली आहेत नारळाचे कवत सही आकर्षकरीत्या कापून त्यामध्ये धान्य व चिमण्यांना पिण्यासाठी पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे .सध्याच्या पिढीचे बालपण रम्य करण्यासाठी चिमण्यांच्या किलबिलाटाने मानव या विषयाचे भावविश्व समृद्ध करणाऱ्या चिऊताई चे अस्तित्व तसेच वैभव जपणे आता काळाची गरज आहे. अनेक पक्ष्यांच्या जाती अक्षरशा नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. निसर्गाच्या सानिध्यात वाढलेली जुनी मानवी पिढी आणि आजचा मानव निर्मित यापुढे हतबल झाली आहे.चिमण्या पाखरांचे निसर्गातील स्थान हे अबाधित असले तरी सध्या वाढत असणारी सिमेंटची जंगले, वाढते औद्योगीकरण, वातावरणामुळे झालेले बदल, कीटकनाशकांचा वापर मोठ्या प्रमाणातील तसेच होत असलेली वृक्षतोड, मोबाईल टॉवरची वाढती संख्या आणि गढूळ होत असलेली मानवी मनाची मानसिकता चिमण्या पाखरांच्या अस्तित्वाला खऱ्या अर्थाने धोक्याची ठरत आहे.सध्याचे मानवी जीवन विनाशाकडे जाऊ लागले आहे. निसर्गातील तृप्त होत असलेली पशुपक्ष्यांची संख्या खरोखरच मानवी अस्तित्वासाठी धोक्याची घंटा आहे. मात्र पक्षी प्रेमाने झपाटलेल्या महादू मोरे यांच्या या सगळ्यांना प्रेरणा देणारे उपक्रमाचे मेशीसह परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे. गावातील नागरीक पाहण्यासाठी खास या ठिकाणी भेट देत आहे.