शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

समर्थ गुरुपीठात विलगीकरण कक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2020 23:33 IST

नाशिक :नाशिक जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असून, संभाव्य दक्षतेचा एक भाग म्हणून त्र्यंबकेश्वर येथे श्री स्वामी समर्थ गुरुपीठ येथे कोरोना संशयित व बाधितांसाठी पन्नास खाटांचा विशेष कक्ष तयार करण्यात आला आहे.

नाशिक :नाशिक जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असून, संभाव्य दक्षतेचा एक भाग म्हणून त्र्यंबकेश्वर येथे श्री स्वामी समर्थ गुरुपीठ येथे कोरोना संशयित व बाधितांसाठी पन्नास खाटांचा विशेष कक्ष तयार करण्यात आला आहे. सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून विलगीकरण कक्षासाठी जागा उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती गुरुपीठाचे व्यवस्थापक चंद्रकांतदादा मोरे यांनी दिली.  नाशिकमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढू लागला आहेत. मालेगाव येथे हॉटस्पॉट असला तरी अन्यत्र भागांत तो पसरू नये, यासाठी शासकीय यंत्रणा विशेष लक्ष देत असून, अनेक ठिकाणी खासगी जागांचा विचार करण्यात आला आहे. त्या अंतर्गत त्र्यंबकेश्वर येथील गुरुपीठाची जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे.या कक्षाची तहसीलदार दीपक गिरासे, गटविकास अधिकारी मुरकुटे, पोलीस उपअधीक्षक भीमाशंकर ढोले, वैद्यकीय अधिकारी मंदाकिनी बर्र्वे, डॉ. योगेश मोरे, डॉ. भागवत लोंढे यांनी पाहणी केली. ज्यावेळी देश किंवा राज्यावर नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्ती येते, त्यावेळी श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग मदतीसाठी पुढाकार घेते आणि गुरुमाउली अण्णासाहेब मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली गरजूंनामदत करतात. कोरोनामुळे सध्या लॉकडाउन असल्यामुळे मजूर आणि कामगारांचे हाल होत आहेत. त्यांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप, वैद्यकीय सेवा आणि अन्नदानाचे कार्य हाती घेतले आहे.

टॅग्स :Nashikनाशिक