नाशिक : पंचवटीतील गणेशवाडीमधील गटारीच्या पाइपलाइनमध्ये अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे़ या मृतदेहाची ओळख पटलेली नसून या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
गटारीमध्ये मृतदेह सापडल्याने खळबळ
By admin | Updated: November 4, 2015 23:26 IST