शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

साकोऱ्यात कोरोनाबाधित रु ग्ण आढळल्याने खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2020 22:57 IST

साकोरा : नांदगाव तालुक्यातील साकोरा गावात बुधवारी कोरोनाचा रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली असून, गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

ठळक मुद्देमातेरेवाडी येथील दोन संशयित व्यक्तींचे रिपोर्ट निगेटिव्ह

लोकमत न्यूज नेटवर्कसाकोरा : नांदगाव तालुक्यातील साकोरा गावात बुधवारी कोरोनाचा रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली असून, गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.गेल्या महिन्यात साकोरा येथील ५० वर्षीय व्यक्तीला घरीच हृदयाचा तीव्र झटका आल्याने नांदगाव येथील खासगी रुग्णालयात तीन दिवस उपचार घेऊन नाशिकला हलविण्यात आले होते. तेथे त्याची शस्रक्रिया करून घरी सोडण्यात आले होते, मात्र १६ जून रोजी त्याची पुन्हा प्रकृती बिघडल्याने त्यास नाशिक येथील हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तेथे त्याची कोरोना टेस्ट केली असता अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे निष्पन्न झाले.हे वृत्त गावात समजताच ग्रामपंचायत तसेच आरोग्य विभागाकडून गावातील अत्यावश्यक सेवावगळता सर्व व्यवसाय आठ बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले. तसेच संबंधित रुग्ण जेथे राहत होता तो परिसर सील करण्यात आला आहे. तसेच त्याच्या सहवासातील सात जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले असून, सर्वांना साकोरा - सारताळे येथील आश्रमशाळेत क्वॉरण्टाइन करण्यात आले आहे.दिंडोरी तालुक्यातनवीन रु ग्णदंडोरी तालुक्यातील मोहाडी येथील ७५ वर्षीय वृद्धास कोरोना संसर्ग झाला आहे. दिंडोरी तालुक्यात गेल्या आठ दिवसांपासून दररोज नवे रु ग्ण आढळत आहेत. मोहाडी येथे परवा एक रु ग्ण आढळला होता. त्याच्या संपर्कातील अतिजोखमीच्या १३ व्यक्तींचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने दिलासा मिळाला असताना पुन्हा नवीन रु ग्ण आढळला. मोहाडीमध्ये आतापर्यंत चार रु ग्ण झाले आहेत, तर मातेरेवाडी येथील दोन संशयित व्यक्तींचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलcorona virusकोरोना वायरस बातम्या