शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

ज्येष्ठ नागरिक, रुग्णांसाठी  मोफत वाहनांची व्यवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2019 00:32 IST

शिवशाही युवा फाउंडेशनच्या वतीने रुग्ण व ज्येष्ठ नागरिकांना पाच किलोमीटरच्या आत गरजेच्या वेळी जाण्या-येण्यासाठी मोफत मारुती व्हॅन उपलब्ध करून देण्यात आली आहे.

नाशिकरोड : शिवशाही युवा फाउंडेशनच्या वतीने रुग्ण व ज्येष्ठ नागरिकांना पाच किलोमीटरच्या आत गरजेच्या वेळी जाण्या-येण्यासाठी मोफत मारुती व्हॅन उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच देवदर्शन, सुख-दु:खाप्रसंगी ज्येष्ठ नागरिकांना बाहेरगावी जायचे असेल तर मारुती व्हॅनमध्ये पेट्रोल भरून मोफत वाहन घेऊन जाऊ शकतात.धोंगडेनगर येथील शिवशाही युवा फाउंडेशनच्या वतीने सतीश बिºहाडे व पवन उगले यांच्या स्मरणार्थ रुग्ण व ज्येष्ठ नागरिकांसाठी मारुती व्हॅन लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी प्रा. यशवंत पाटील, मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष राहुल ढिकले, प्रभाग सभापती पंडित आवारे, नगरसेवक रमेश धोंगडे, ज्योती खोले, संगीता गायकवाड, दिनकर पाळदे, शिरीष लवटे, बंटी कोरडे, रमेश जाधव, डॉ. विशाल कासलीवाल आदी उपस्थितीत होते.प्रास्ताविकात आयोजक अतुल धोंगडे यांनी मारुती व्हॅनसाठी शिवा धोंगडे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल धोंगडे यांनी केले. यावेळी आकाश उगले, शशी चौधरी, नितीन धानापुणे, सतीश बिरारे, बाळासाहेब जाधव, सूर्यभान गायधनी, मोहन धोंगडे, मच्छिंद्र चव्हाण, नितीन धोंगडे, अमोल धोंगडे, अतुल चव्हाण, गौरव बागुल आदी उपस्थित होते.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलNashikनाशिक