शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

गृहविलगीकरणातील रुग्णांना शासकीय रुग्णालयात पाठवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:12 IST

येवला शासकीय विश्रामगृह येथे येवला व निफाड तालुक्यातील कोरोना सद्य:स्थिती व उपाय योजनांसह विकासकामांचा आढावा भुजबळ यांनी घेतला. ...

येवला शासकीय विश्रामगृह येथे येवला व निफाड तालुक्यातील कोरोना सद्य:स्थिती व उपाय योजनांसह विकासकामांचा आढावा भुजबळ यांनी घेतला. शहरातील कोरोना रुग्णांचे गृहविलगीकरण करू नये. ज्या रुग्णांचे गृहविलगीकरण करण्यात आले आहे, त्यांना त्वरित शासकीय रुग्णालयात स्थलांतरित करून उपचार सुरू करण्यात यावे. कोरोनाच्या तिसर्‍या लाटेच्या अनुषंगाने व बालकांच्या आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशा सूचनाही यावेळी भुजबळ यांनी आरोग्य यंत्रणांना दिल्या.

कोरोना साथरोगाच्या अनुषंगाने बाजारात होणारी गर्दी टाळावी व सामाजिक अंतराचे पालन काटेकोरपणे करण्यात यावे यासाठी शहरात स्वच्छता ठेवावी व पावसाळ्यापूर्वीची कामे तातडीने पूर्ण करावीत, असेही निर्देश नगरपालिका अधिकार्‍यांना देण्यात आले.

इन्फो

नुकसानीचे पंचनामे करा

तालुक्यात अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्यात यावे, शेतकर्‍यांना खरीप पीक कर्ज वाटप वेळेत करावे. येवला शहरातील नियोजित शिवसृष्टी प्रकल्पासाठी निधी मंजूर झाला असून, त्याबाबत निविदा प्रक्रिया राबविण्यासाठी योग्य उपाययोजना करण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांना यावेळी देण्यात आल्या.