शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

नाशिक इंजिनिअरिंग क्लस्टरतर्फे जूनमध्ये चर्चासत्र

By admin | Updated: May 30, 2014 01:04 IST

सिडको : नाशिकमधील उद्योजकांना नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती व्हावी तसेच जागरूकता निर्माण व्हावी यासाठी नाशिक इंजिनिअरिंग क्लस्टरच्या वतीने येत्या जून महिन्यात तीनदिवसीय माहिती व तंत्रज्ञान विषयक चर्चासत्र व प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती ईएसडीएस सॉफ्टवेअर सोल्युशनचे प्रशासकीय व्यवस्थापक पीयूष सोमाणी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सिडको : नाशिकमधील उद्योजकांना नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती व्हावी तसेच जागरूकता निर्माण व्हावी यासाठी नाशिक इंजिनिअरिंग क्लस्टरच्या वतीने येत्या जून महिन्यात तीनदिवसीय माहिती व तंत्रज्ञान विषयक चर्चासत्र व प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती ईएसडीएस सॉफ्टवेअर सोल्युशनचे प्रशासकीय व्यवस्थापक पीयूष सोमाणी यांनी पत्रकार परिषदेत दिली.नाशिक इंजिनिअरिंग क्लस्टरच्या वतीने सातत्याने उद्योजकांची भरभराट व्हावी तसेच नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती उद्योजकांना मिळावी यासाठी प्रयत्न केले जातात. यंदाच्या वर्षीही येत्या जून महिन्यात २० जून ते २२ जून या तीन दिवसांच्या कालावधीत माहिती व तंत्रज्ञानविषयक चर्चासत्र व प्रदर्शन (आय-एक्सो- २०१४) चे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनात माहिती तंत्रज्ञान (आयटी) कंपन्यांच्या तज्ज्ञांचा सहभाग असणार आहे.या प्रदर्शनात प्रकल्प मूल्यांकन आणि बाजार बुद्धिमत्ता यांच्या माध्यमातून व्यवसाय वाढीसाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे. याबरोबरच एकत्र कंपनी उत्पादन, सेवा आणि प्रक्रियाबद्दल एकाच छताखाली चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनात विशेष तज्ज्ञांकडून नाशिक आयटीमधील चिंता व फॉरवर्डबाबत चर्चासत्र करण्यात येणार आहे. या प्रदर्शनात व चर्चासत्रात अभियांत्रिकी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही यावेळी सोमाणी यांनी केले.यावेळी नाशिक इंजिनिअरिंग क्लस्टरचे निशिकांत अहिरे, हर्ष गुणे, तसेच कन्झ्युमर सोसायटी ऑफ इंडियाचे गिरीश पगारे, कन्झ्युमर असोसिएशन ऑफ नाशिकचे विनायक माळी, धीरज छाजेड, निमाचे समीर पटवा आदि सहभागी झाले होते. (वार्ताहर)