शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

स्वेच्छानिवृत्तीनंतर बीएसएनएल कर्मचाऱ्यांची नि:स्वार्थ सेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2020 00:27 IST

भारतीय दूरसंचार निगम लिमिटेड (बीएसएनएल)च्या नाशिक विभागात कार्यरत ९२० पैकी ७५ टक्के म्हणजे जवळपास ६७४ कर्मचाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली असून, हे सर्व कर्मचारी ३१ जानेवारी २०१० पासून कार्यमुक्त झाले आहेत. परंतु, बीएसएनएलच्या सेवा मनुष्यबळाअभावी अचानक कोलमडू नये यासाठी स्वेच्छानिवृत्तीनंतरही अनेक कर्मचारी आजही नि:स्वार्थपणे आवश्यक तेनुसार त्यांची जबाबदारी कोणताही मोबदला न घेता सांभाळत आहेत.

ठळक मुद्देवेतनाशिवाय काम । आवश्यक कामांची स्वयंस्फूर्तीने सांभाळली जबाबदारी

नाशिक : भारतीय दूरसंचार निगम लिमिटेड (बीएसएनएल)च्या नाशिक विभागात कार्यरत ९२० पैकी ७५ टक्के म्हणजे जवळपास ६७४ कर्मचाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली असून, हे सर्व कर्मचारी ३१ जानेवारी २०१० पासून कार्यमुक्त झाले आहेत. परंतु, बीएसएनएलच्या सेवा मनुष्यबळाअभावी अचानक कोलमडू नये यासाठी स्वेच्छानिवृत्तीनंतरही अनेक कर्मचारी आजही नि:स्वार्थपणे आवश्यक तेनुसार त्यांची जबाबदारी कोणताही मोबदला न घेता सांभाळत आहेत.बीएसएनएलमधून ७५ टक्के कर्मचाºयांनी सेवानिवृत्ती घेतल्यानंतर सेवांवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत होती. मात्र नाशिकमधील बीएसएनएलच्या ९२० पैकी ६७४ कर्मचाºयांनी स्वेच्छानिवृत्ती स्वीकारल्यानंतरही ते आवश्यकतेनुसार त्यांच्या कामाची जबाबदारी पूर्वीप्रमाणेच कोणत्याही मोबदल्याशिवाय सांभाळत आहेत. त्यामुळे बीएसएनएलच्या सेवा पूर्वीप्रमाणेच सुरळीत सुरूआहेत. बीएसएनएल नाशिकचे महाप्रबंधक नितीन महाजन यांनी स्वेच्छानिवृत्ती घेणाºया कर्मचाºयांना सहकार्य करण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या आवाहनाला स्वेच्छानिवृत्ती पत्करणाºया सर्व कर्मचाºयांनी प्र्रतिसाद देत दि. ३१ जानेवारीनंतर कार्यालयीन कामकाजासोबत तांत्रिक व पायाभूत सोयीसुविधांशी निगडित सर्व सेवा सुरळीत सुरू ठेवण्यासाठी आवश्यकतेनुसार योगदान देण्याची भूमिका घेतल्याने नाशिकमध्ये बीएसएनएल सेवा सुरळीत सुरू आहेत.कंत्राटी पद्धतीने मनुष्यबळदेशाच्या काही भागांत स्वेच्छानिवृत्तीचा बीएसएनएल सेवेला फटका बसत असला तरी नाशिक त्यास अपवाद ठरले असून, स्थानिक व्यवस्थापनाने आणि स्वेच्छानिवृत्ती घेणाºया कर्मचाºयांनी परिस्थिती आत्मियतेने हाताळल्याने नाशिकमधील सेवा सुरळीत सुरू आहे. यापुढे सेवा सुरळीत सुरू राहण्यासाठी बीएसएनएलला नाशिकमध्ये शंभर ते दीडशे कर्मचाºयांची गरज भासणार असून, आवश्यकतेनुसार कंत्राटी पद्धतीने हे मनुष्यबळ उपलब्ध करण्यात येणार असल्याचे नितीन महाजन यांनी सांगितले.

टॅग्स :BSNLबीएसएनएल