शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

चांदगिरीत महिलांना स्वावलंबनाचे प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2020 00:57 IST

एकलहरे: नाशिक तालुक्यातील चांदगिरी येथील महिलांना स्वावलंबी बनुन स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी उद्योजकता विकास शिबीर घेण्यात आले.या शिबिरात 30 महिलांनी विविध प्रकारचे प्रशिक्षण घेतले.

ठळक मुद्देआठवडाभर चाललेल्या या शिबिरात सुमारे 25 ते 30 महिलांनी सहभाग घेतला.

एकलहरे: नाशिक तालुक्यातील चांदगिरी येथील महिलांना स्वावलंबी बनुन स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी उद्योजकता विकास शिबीर घेण्यात आले.या शिबिरात 30 महिलांनी विविध प्रकारचे प्रशिक्षण घेतले.ग्रामिण भागातील महिला बचत गट व ग्रुहिणींसाठी चांदगिरी ग्रामपंचायत व महाबँक यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामिण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेमार्फत उद्योजकता विकास प्रशिक्षणांतर्गत कागदी व कापडी पिशव्या शिवणकाम प्रशिक्षण देण्यात आले. आठवडाभर चाललेल्या या शिबिरात सुमारे 25 ते 30 महिलांनी सहभाग घेतला. यावेळी महिलांना शिवणकामासह कोरोना संसर्गापासून संरक्षण, बँक व्यवहार, उत्पादित मालाचे मार्केटिंग व इतर अनुषंगिक माहिती देण्यात आली. शिबिराच्या समारोप कार्यक्रमात महाबँकेतर्फे सहभागी प्रशिक्षित महिलांना प्रमाणपत्रे व व्यावसाईक कर्जाचे हमीपत्रही देण्यात आले.अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत प्रशासक सतिष पगार होते. तर प्रमुख पाहुणे म्हणुन ग्रामसेवक ज्ञानेश्वर भोर, नंदु कटाळे, स्वप्निल पाटील, ग्रामसंघाच्या अध्यक्षा प्रियंका कटाळे, प्रशिक्षक राजेंद्र पवार, अजय सिंग, जयम फाऊंडेशनचे भारद्वाज उपस्थित होते.रुपाली कटाळे, मोहीणी कटाळे, पुनम शेलार, काजल कटाळे, शैला कटाळे, राणी शेलार या महिलांनीही मनोगत व्यक्त केले 

 

 

टॅग्स :WomenमहिलाGovernmentसरकार