शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

खरेदी-विक्री संघाच्या पदाधिकाऱ्यांची निवड

By admin | Updated: November 26, 2015 22:02 IST

खरेदी-विक्री संघाच्या पदाधिकाऱ्यांची निवड

लासलगाव : लासलगाव खरेदी- विक्री संघाच्या चेअरमनपदी नानासाहेब पाटील यांची तिसऱ्यांदा निवड करण्यात आली. खरेदी-विक्र ी संघात चेअरमन व व्हा. चेअरमन निवडीसाठी खास बैठक बोलावण्यात आली होती. ठरलेल्या आवर्तनानुसार मावळते अध्यक्ष विनायक रायते यांच्या राजीनाम्याने रिक्त जागेवर त्यांची निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी खेडलेझुंगे येथील नितीन घोटेकर यांची निवड करण्यात आली. नानासाहेब पाटील यांच्या नावाची सूचना राजाराम मेमाणे यांनी, तर व्हा. चेअरमन नितीन घोटेकर यांच्या नावाची सूचना लक्ष्मण बडवर यांनी आणली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रकाश भालेराव यांनी काम पाहिले. दोन्ही पदासाठी अनुक्र मे एकच अर्ज प्राप्त झाल्याने बिनविरोध निवडीची घोषणा करण्यात आली लासलगाव खरेदी-विक्री संघाची प्रगतीच्या दिशेने वाटचाल सुरू झाली असून, यापुढे संघाचे फायदे खऱ्या अर्थाने सभासदांना मिळतील. यापूर्वी संघ अडचणीत होता. गत वर्षापासून मागील सर्व देणी देऊन संघ कर्जमुक्त करून पायाभूत सुविधा उभारून उत्पन्नाचे नवनवीन स्त्रोत निर्माण केल्यामुळे संघ ऊर्जितावस्थेत आल्याचे नानासाहेब पाटील यांनी यावेळी संगितले. चेअरमन व्हा. चेअरमन निवडीप्रसंगी संघाचे मावळते अध्यक्ष व विद्यमान संचालक विनायक रायते, अनिल घोटेकर, जनार्दन जगताप, लक्ष्मण बडवर, राजाराम मेमाणे, राजेंद्र दरेकर, शंकरराव कुटे, सुरेश रायते, दिलीप शिंदे, अंबादास गायकवाड, राजाराम दरेकर, काशीनाथ मापारी, व्यवस्थापक पी. एफ. भालेराव आदि उपस्थित होते. (वार्ताहर)