शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
3
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
4
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
6
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
7
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
8
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
9
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
10
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
11
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
12
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
13
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
14
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
15
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
16
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
17
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
18
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
19
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
20
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'

नगरसूल सोसायटी सभापतींची निवड अवैध

By admin | Updated: May 8, 2016 22:40 IST

शह-काटशह : सहायक निबंधकांनी केले संचालकपदही रद्दबात

 लयेवला : नगरसूल विविध कार्यकारी सोसायटीच्या स्वीकृत संचालकपदासह सभापतिपदाची निवड केल्याप्रकरणी दाखल तक्रारीनुसार येवला सहकारी संस्था सहायक निबंधक यांनी या दोन्ही निवडी अवैध ठरवल्या आहेत. या घटनेने नगरसूल पंचक्रोशीत उलटसुलट चर्चांना उधाण आले असून, राजकीय शह-काटशह देण्याची एकही संधी दोन्ही गटाकडून सोडली जात नाही.नवनाथ भागीनाथ बागल यांनी येवला सहकारी संस्था सहायक निबंधक यांच्याकडे १२ एप्रिल २०१६ रोजी दाखल केलेल्या तक्र ारीत म्हटले आहे की, सुनील पैठणकर हे नगरसूल विविध कार्यकारी सोसायटीवर लोकप्रतिनिधी म्हणून थेट निवडणुकीने निवडून आलेले नाहीत. त्यांना स्वीकृत सदस्य म्हणून घेतले असताना, त्यांना संस्थेच्या सभापतिपदावर बसवता येते का? नगरसूल सोसायटीच्या विद्यमान संचालकपदाची निवडणूक २०११ मध्ये झाली होती. संचालक मंडळाने १५ जुलै २०११ रोजी पदभार स्वीकारला होता. या संचालक मंडळातील बाबासाहेब कोल्हे यांनी सदस्यपदाचा राजीनामा दिला होता. हा राजीनामा ११ आॅगस्ट २०१४ रोजी संचालक मंडळाने मंजूर केला. यानंतर १३ आॅगस्ट २०१४ रोजीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सर्वानुमते संचालक मंडळातील रिक्त जागी सुनील पैठणकर यांची निवड केली. दरम्यान, परिघाबाई निकम यांनी सभापतिपदाचा राजीनामा दिल्यानंतर २२ सप्टेंबर २०१५ रोजी सुनील पैठणकर यांची सभापतिपदी संचालक मंडळाच्या सभेत ठराव करून निवड करण्यात आली. ९७ व्या घटनादुरुस्तीनंतर महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० च्या कलम ७३-अब अन्वये महाराष्ट्र राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे. नवीन सभापतीची निवड करण्यासाठी प्राधिकरणाकडे प्राधिकृत अधिकारी यांची नेमणूक होण्यासाठी प्रस्ताव सादर करणे आवश्यक होते. स्वीकृत सदस्यपद यासह नगरसूल सोसायटीच्या सभापतिपदी सुनील पैठणकर यांची केलेली निवड बेकायदेशीर असल्याचे सहायक निबंधक यांनी म्हटले आहे. (वार्ताहर)