शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

जलसंपदा विभागाच्या आगीबाबत अहवालाची मागणीछावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 16:15 IST

कळवण- राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाच्या पुनंद प्रकल्प अंतर्गत पुनंद उजव्या व डाव्या कालव्याच्या उपविभागीय कार्यालयाला आग लागल्यामुळे शासनाच्या जलसंपदा विभागाचे व सिंचनाशी निगडीत अनेक प्रकल्पांचे महत्वाचे कागदपत्र जळून खाक झाली असून या प्रकल्प कार्यालय अंतर्गत काही कालव्यांच्या कामांची चौकशी सुरू असताना आग लागल्यामुळे महावितरणच्या अहवालाकडे लक्ष लागले आहे.

ठळक मुद्देक्र ांतिवीर सेना: महावितरणने निपक्षपातीपणे चौकशी करावी

क्र ांतिवीर सेना: महावितरणने निपक्षपातीपणे चौकशी करावीकळवण-राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाच्या पुनंद प्रकल्प अंतर्गत पुनंद उजव्या व डाव्या कालव्याच्या उपविभागीय कार्यालयाला आग लागल्यामुळे शासनाच्या जलसंपदा विभागाचे व सिंचनाशी निगडीत अनेक प्रकल्पांचे महत्वाचे कागदपत्र जळून खाक झाली असून या प्रकल्प कार्यालय अंतर्गत काही कालव्यांच्या कामांची चौकशी सुरू असताना आग लागल्यामुळे महावितरणच्या अहवालाकडे लक्ष लागले आहे.या आगीबाबत महावितरणने निपक्षपातीपणे चौकशी करु न तत्काळ अहवाल द्यावा अशी मागणी छावा क्र ांतिवीर सेनेने केली आहे.याबाबत महावितरणचे उपकार्यकारी अभियंता ऋषीकेश खैरनार यांची छावा क्र ांतिवीर सेनेचे तालुकाध्यक्ष प्रदीप पगार , तालुका उपाध्यक्ष देवा भुजाडे, शहर अध्यक्ष सागर पगार, युवा तालुका अध्यक्ष चेतन पगार, हर्षद पगार, गौतम पगार, योगेश पगार या शिष्टमंडळाने भेट घेऊन निवेदन देत तत्काळ अहवाल देण्याची मागणी केली.दरम्यान गेल्या सप्ताहात २१आॅगस्ट रोजी विद्युत निरीक्षक यांनी या कार्यालयांची पहाणी केली असून महावितरणकडून अद्याप अहवाल प्राप्त न झाल्याने चर्चेला उधाण आले आहे.