शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

पेरणीपूर्वी बियाणांची उगवणक्षमता तपासणे आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2020 00:29 IST

नाशिक : पेरणीपूर्वी शेतकऱ्यांनी बियाणांची उगवणक्षमता तपासणे गरजेचे असून, यामुळे चांगल्या उगवणक्षमतेची खात्री पटू शकते. त्याचबरोबर पेरणीच्या वेळी बियाणांचे प्रमाण किती ठेवावे याचा अंदाज शेतकऱ्यांना येतो.

नाशिक : पेरणीपूर्वी शेतकऱ्यांनी बियाणांची उगवणक्षमता तपासणे गरजेचे असून, यामुळे चांगल्या उगवणक्षमतेची खात्री पटू शकते. त्याचबरोबर पेरणीच्या वेळी बियाणांचे प्रमाण किती ठेवावे याचा अंदाज शेतकऱ्यांना येतो. घरच्या घरी उगवणक्षमता तपासता येते, असे मत कृषितज्ज्ञांनी व्यक्त केले. जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये यावर्षी सोयाबीन उगवले नसल्याने शेतकºयांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. पीक विरळ असणे, रोपांची संख्या कमी असणे यामुळे उत्पादनावर परिणाम होत असतो. यासाठी पेरणीपूर्वी बियाणांची उगवणक्षमता तपासणे महत्त्वाचे आहे.उगवणक्षमता तपासण्यासाठी बियाणातील न निवडता १०० दाणे घेऊन ते ओल्या कपड्यात, गोणपाटाच्या तुकड्यात किंवा माती असलेल्या कुंडीत टाकावे. त्यातून किती दाणे जोमदार उगवतात त्यावरून उगवणक्षमतेची टक्केवारी ठरवावी. अंकुर फुटलेल्या बियांची संख्या ५० असेल, तर ५० टक्के आणि ती संख्या ८० असेल तर उगवणक्षमता ८० टक्केसमजावी.बियाणे घरचे असो किंवा कंपनीचे त्याची उगवणक्षमता तपासल्यास एकरी किती बियाणे वापरावे लागेल याचा अंदाज येतो. उगवणक्षमता कमी असेल तर पेरणीच्या वेळी बियाणांचे प्रमाण वाढवावे, अशी माहिती कृषितज्ज्ञ अच्युत जकातदार यांनी दिली.

टॅग्स :Nashikनाशिक