शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

इंडिया बुल्स येथे दुसरे कोवीड केअर सेंटर सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2020 13:45 IST

सिन्नर: तालुक्यातील कोरोना बाधितांची वाढती संख्या विचारात घेऊन प्रशासनाने ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयातील कोवीड केअर सेंटरवरील भार कमी करण्यासाठी सिन्नर थर्मल पॉवर लिमिटेड (इंडिया बुल ) येथे नव्याने कोविड केअर सेंटर उभारण्यात आले. आजपासून हे कोवीड केअर सेंटर कार्यान्वित झाले.

सिन्नर: तालुक्यातील कोरोना बाधितांची वाढती संख्या विचारात घेऊन प्रशासनाने ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयातील कोवीड केअर सेंटरवरील भार कमी करण्यासाठी सिन्नर थर्मल पॉवर लिमिटेड (इंडिया बुल ) येथे नव्याने कोविड केअर सेंटर उभारण्यात आले. आजपासून हे कोवीड केअर सेंटर कार्यान्वित झाले. संशयित रुग्णांचे स्वॅब घेऊन तपासणीसाठी पाठविल्यानंतर त्यांना या कोवीड केअर सेंटरमध्ये ठेवण्यात येणार आहे.ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात १५० रुग्णांची क्षमता असून त्यातील ७ दालने वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेवक तसेच इतर कन्सल्टींगसाठी ठेवण्यात आली आहे. त्यामुळे या रुग्णालयाची क्षमता ३० ने घटली असून ती १२० वर आली आहे. शहरासह तालुक्यात कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता ग्रामीण उपजिल्हा रुग्णालय अपुरे पडू शकते त्यामुळे प्रशासनाने पर्यायी कोवीड केअर सेंटरच्या उभारणीसाठी चाचपणी सुरु केली. यापुर्वी सिन्नर थर्मल पॉवर लिमिटेड (इंडिया बुल ) येथे क्वारंटाईन सेंटर उभारण्यात आले होते. त्यामुळे याच ठिकाणी नवीन कोवीड केअर सेंटर उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. याठिकाणी १०० खाटांची व्यवस्था असून आवश्यकता भासल्यास आणखी ५० खाटा वाढवण्यात येणार आहे. तहसिलदार राहूल कोताडे, गटविकास अधिकारी लता गायकवाड, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोहन बच्छाव, ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयाच्या अधिक्षिका डॉ. निर्मला गायकवाड, नोडल अधिकारी डॉ. लहू पाटील, यांच्यासह पंचायत समिती, नगरपरिषद व तहसील कार्यालयाच्या अधिर्का­यांनी या कोविड केअर सेंटरची पाहणी करुन आवश्यक त्या साधन सामग्री उपलब्ध करण्याबाबत कार्यवाही सुरु केली आहे. मंगळवारी रोटरी क्लब आॅफ सिन्नर यांच्यातर्फे आर.ओ. मशीन व दोनशे चादरी या कोवीड केअर सेंटर साठी देण्यात आल्या. यावेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष उदय गायकवाड व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिक