शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

चांदवडमधील प्रतिबंधित क्षेत्र सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2020 00:16 IST

चांदवड शहरात पुन्हा एक ३८ वर्षीय पुरुष कोरोना पॉझिटिव्ह आल्याने संबंधित परिसराला सील करण्यात आले असून या परिसरातील जीवनावश्यक वस्तू विक्रेत्यांना वेळेची मर्यादा घालून देण्यात आली आहे.

ठळक मुद्देपुन्हा आढळला एक रुग्ण : जीवनावश्यक वस्तू विक्रेत्यांना वेळेची मर्यादा

चांदवड : शहरात पुन्हा एक ३८ वर्षीय पुरुष कोरोना पॉझिटिव्ह आल्याने संबंधित परिसराला सील करण्यात आले असून या परिसरातील जीवनावश्यक वस्तू विक्रेत्यांना वेळेची मर्यादा घालून देण्यात आली आहे.शहरातील मुल्लावाडा परिसरातील रुग्णास खोकला आणि ताप असल्याने चांदवड येथील डी.सी.एच.सी. केंद्र नेमिनाथ हॉस्पिटल येथे तपासणीसाठी आल्यावर त्याच्या आॅक्सिजनचे प्रमाण कमी झाल्याने त्याला मालेगावच्या सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले होते. तेथे त्याचा नमुना घेतला असता तो पॉझिटिव्ह आला.सध्या तो रुग्ण मालेगाव येथे सामान्य रुग्णालयात उपचार घेत आहे. त्याच्या संपर्कातील हायरिस्क नातलगांना चांदवड येथे डीसीएचसी केंद्रात दाखल करून त्यांचे नमुने घेतले जाणार आहेत. दरम्यान, चांदवडचे उपविभागीय अधिकारी सिद्धार्थ भंडारे यांनी चांदवड शहरातील मुल्लावाडा परिसर व त्यांच्या आजूबाजूला असलेल्या श्रीरामरोड परिसरातील सर्व दुकाने रविवारपासूनच बंद ठेवली आहेत व हा एरिया कंटेन्मेंट झोन जाहीर केला आहे. मुल्लावाडा, चांदवड व बनकर मळा, लासलगावरोड, चांदवड कंटेन्मेंट झोनमधील शेवटचा रुग्ण बरा झाल्यानंतर पुढील २८ दिवसांपर्यंत ही बंधने लागू राहतील, असे आदेशात प्रांताधिकारी सिद्धार्थ भंडारे यांनी म्हटले आहे.

टॅग्स :NashikनाशिकCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या