शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

एकलहरे येथील रेशन दुकान सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2020 13:23 IST

नाशिक: लॉकडाऊन काळात नागरीकांची गैरसोय होऊ नये यासाठी शासनाने मुबलक धान्य उपलब्ध करून दिले असताना प्रत्यक्षात नागरीकांपर्यंत ते पोहोचतच नसल्याचे उघड झाले आहे. यासंदर्भात लोकमतने दिलेले वृत्त आणि नागरीकांच्या तक्रारींची दखल घेत आमदार सरोज आहिरे यांनी एकलहरे येथील दुकानदाराला जाब विचारला. तथापि, त्याने माहिती न देता टाळाटाळ केली आणि दुरूत्तरेही केल्याने अखेरीस पुरवठा विभागाने दुकान सील केले.

ठळक मुद्देधान्याच्या काळ्या बाजाराची तक्रारआमदारांनाही केली दुरूत्तरे

नाशिक: लॉकडाऊन काळात नागरीकांची गैरसोय होऊ नये यासाठी शासनाने मुबलक धान्य उपलब्ध करून दिले असताना प्रत्यक्षात नागरीकांपर्यंत ते पोहोचतच नसल्याचे उघड झाले आहे. यासंदर्भात लोकमतने दिलेले वृत्त आणि नागरीकांच्या तक्रारींची दखल घेत आमदार सरोज आहिरे यांनी एकलहरे येथील दुकानदाराला जाब विचारला. तथापि, त्याने माहिती न देता टाळाटाळ केली आणि दुरूत्तरेही केल्याने अखेरीस पुरवठा विभागाने दुकान सील केले.

नाशिक तालुका पूर्व भागातील काही रेशन दुकानदार काळाबाजार करीत असल्याच्या तक्र ारी होत्या.तर येथे गेल्या कित्येक दिवसांपासून रेशनदुकानदार सरकारी कोट्यापेक्षा कमी रेशन देतात म्हणून ग्रामस्थ सरपंच मोहिनी जाधव यांच्याकडेही वारंवार तक्र ार करत होते. त्यानुसार तालुक्याच्या पूर्व भागातील सर्वच रेशन दुकानदारांचा सर्वे करु न १७ एप्रिल रोजी लोकमतमध्ये नागरीकांची व्यथा मांडली होती. त्यासरपंच मोहीनी जाधव यांनी रेशन विभागाची आॅनलाइन लिंक प्रसारित करून रेशनबद्दल जनजागृती मोहीम राबवली होती. त्यंमध्ये ग्रामस्थांना मंजूर असलेल्या व रेशनदुकानदार वाटप करत असलेल्या रेशनधान्यात खूप मोठी तफावत आढळली. त्यामुळे त्यांनी देवळाली मतदारसंघाच्या आमदार सरोज आहिरे यांच्याकडे तक्र ार केली.

आमदार आहिरे स्वत: रेशनदुकानाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.तेव्हा दुकान चालकांकडे त्यांनी स्टॉक रजिस्टर मागितले असता ते देण्यास टाळाटाळ करु न दुरु त्तरे केली.तेव्हा आमदार आहिरे यांनी पुरवठा निरीक्षक एस.पी.थोरात यांच्याशी संपर्क साधून सदर प्रकरणात तात्काळ कारवाईचे आदेश दिले.पुरवठा निरीक्षक एस.पी.थोरात यांनी आय.बी.बियाणी यांच्या रेशनदुकान नंबर पाच येथे झाडाझडती घेतली असता तेथील कर्मचारी नियमबाह्य काम करत असल्याचे निदर्शनास आले. तसेच ग्रामस्थांशी चर्चा केली असता प्रत्येक महिन्याला १० ते १५ किलो कमी रेशन मिळालेल्या व साखर तर बिल्कुलच वाटप न केलेल्या ग्रामस्थांचे जबाब घेतले.व पुढील कार्यवाहीचे आदेश येईपर्यंत दुकानाला कुलूप लावण्यात आले.

टॅग्स :Nashikनाशिकcorona virusकोरोना वायरस बातम्याGovernmentसरकार