शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

व्हॉट्सअ‍ॅपच्या ग्रुपवर शिवीगाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2019 01:35 IST

मालेगाव शहरातील एका व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर माजी आमदार मौलाना मुफ्ती मो. इस्माईल यांना शिवीगाळ करून त्यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान करणाºया रियाजअली युसूफअली व अमीन रजा या दोघा जणांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देमालेगाव येथील घटना : दोघांविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल

मालेगाव : शहरातील एका व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर माजी आमदार मौलाना मुफ्ती मो. इस्माईल यांना शिवीगाळ करून त्यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान करणाºया रियाजअली युसूफअली व अमीन रजा या दोघा जणांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान, माजी आमदार मौलाना मुफ्ती मो. इस्माईल यांच्या समर्थकांनी शहर पोलीस ठाण्याबाहेर गर्दी करून संशयितांविरुद्ध कडक कारवाई करावी, अशी मागणी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक व्ही. एन. ठाकूरवाड यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.माजी आमदार मौलाना मुफ्ती मो. इस्माईल यांच्या सभेचे छायाचित्र एका व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर टाकण्यात आले होते. या पोस्टवर कॉमेन्ट्स करताना रियाजअली व आमीन रजा यांनी शिवीगाळ केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.दरम्यान, हा प्रकार मौलाना मुफ्ती मो. इस्माईल यांच्या समर्थकांना समजल्यानंतर त्यांनी शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन संबंधित संशयित आरोपींविरूद्ध कडक कारवाई करावी, अशी निवेदनाद्वारे मागणी केली. शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ठाकूरवाड यांनी संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिल्यानंतर समर्थकांचा रोष कमी झाला.

टॅग्स :MalegaonमालेगांवCrime Newsगुन्हेगारी