शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

तीन महिन्यांनंतर चालली कात्री...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2020 00:26 IST

तीन महिन्यांच्या कालावधीनंतर अखेर सलून सुरू करण्याला परवानगी मिळाली आणि रविवारी (दि.२८) सलूनमध्ये कटिंग सुरू झाली. तूर्तास दाढी करण्याला मनाई करण्यात आलेली असल्याने फक्त कटिंग करण्यात येत आहे.

ठळक मुद्देसलून उघडले : पहिल्याच दिवशी ग्राहकांकडून संमिश्र प्रतिसाद

नाशिक : तीन महिन्यांच्या कालावधीनंतर अखेर सलून सुरू करण्याला परवानगी मिळाली आणि रविवारी (दि.२८) सलूनमध्ये कटिंग सुरू झाली. तूर्तास दाढी करण्याला मनाई करण्यात आलेली असल्याने फक्त कटिंग करण्यात येत आहे. रविवारी पहिल्या दिवशी शहरात ग्राहकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला. कोरोनाचे सावट असल्याने सलून व्यावसायिकांकडून मात्र सुरक्षिततेची पुरेपूर काळजी घेतली जात असल्याचे दिसून आले.कोरोनाचे संकट अजूनही टळलेले नसताना पोटापाण्यासाठी सलून व्यावसायिकांना दुकाने सुरू करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करावा लागला. राज्य शासनाने सलून सुरू करण्यास परवानगी दिल्यानंतर शहरातील सलून व्यावसायिकांनी दुकाने उघडली. तीन महिन्यांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर दुकाने सुरू झाली असली तरी तत्पूर्वी दुकानदारांना चांगलीच पूर्वतयारी करावी लागली.दाढी करण्याला परवानगी देण्यात आली नसल्याने मात्र नाराजीदेखील अनेक व्यावसायिकांनी बोलून दाखविली. कारोनाचा धोका लक्षात घेऊन काम करताना घालण्यात आलेल्या निर्बंधावरील नाराजी अनेकांची उघड केली. दरम्यान, गेल्या अडीच-तीन महिन्यांत झालेल्या नुकसानीच्या भरपाईची मागणीदेखील अनेकांनी केली.

टॅग्स :Nashikनाशिकcorona virusकोरोना वायरस बातम्या