शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे 'शिवतीर्थ'हून निघाले, कार थांबवली, काच खाली केली अन् म्हणाले, "मातोश्री'वर चाललोय...!"
2
महाराष्ट्रात विधानसभेची ‘मॅच’ कुणी ‘फिक्स’ केली?; राहुल गांधींचा आरोप, CM फडणवीस म्हणाले...
3
Video: मोठा अपघात टळला! केदारनाथकडे जात असतानाच हेलिकॉप्टरमध्ये बिघाड, 'महामार्गा'वर एमर्जन्सी लँडिंग
4
Video: ५ दिवसांपूर्वीच झाला साखरपुडा; दुकानात बोलता बोलता युवकाला आला हार्ट अटॅक
5
राहुल गांधींच्या लेखाने राजकीय भूंकप, विधानसभा निवडणूक फिक्सिंगची चौकशी का करत नाही?: सपकाळ
6
राज्यातील महाराष्ट्रविरोधी सरकार घालवायला ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर स्वागत: वडेट्टीवार
7
१३ जूनला फोकसमध्ये असतील अदानींच्या 'या' कंपनीचे शेअर्स, तुमचीही गुंतवणूक आहे का?
8
"मी गावचा माणूस, मला इंग्रजी समजत नाही"; शिक्षणमंत्र्यांनी विद्यार्थिनीसमोर पकडले कान
9
तुम्हाला गुंतवणूकीचा ६०:४० चा नियम माहितीये? पैसे कमावण्याची आहे सोपी पद्धत, जाणून घ्या कसं?
10
Raja Raghuvanshi : सस्पेन्स वाढला! राजा आणि सोनमचं मेघालयमध्ये झालं भांडण? भावाला आल्या धमक्या
11
Fact Check: पाकिस्तानचा क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीचं निधन? व्हायरल व्हिडीओमागील सत्य समोर!
12
३० लाखांच्या होम लोनवर वाचतील ४.६३ लाख; आपली कर्जाची रक्कम टाका आणि पाहा किती होईल बचत?
13
Astrology: राहू दशा सुरु झाली हे कसं ओळखावं? राहूमुळे कोणकोणती हानी होते? वाचा!
14
'सुनील तटकरेंनी राजीनामा द्यायला पाहिजे, त्यांनी दिला तर मी नक्की देईन', आमदार महेंद्र थोरवेंचा घणाघात
15
स्कूटरवरून आले, सामान हॉटेलमध्ये ठेवलं अन्...; राजा आणि सोनम बेपत्ता होण्यापूर्वीच्या CCTV व्हिडीओमध्ये काय?
16
“२ तास गोंधळ, मतमोजणी हायजॅक, मोदींचा वाराणसीत जवळपास पराभवच झाला होता”; कुणाचा दावा?
17
एकटं राहायला आवडतं? उषा नाडकर्णी म्हणाल्या, "आमच्या इमारतीत राज ठाकरेंची मावशी..."
18
म्युच्युअल फंड गुंतवणूकदाराचा अचानक मृत्यू झाला तर पैशांचं काय होतं? पाहा महत्त्वाची माहिती आणि प्रक्रिया
19
Astrology: पत्रिका मंगळाची असेल तर सगळेच अमंगल होते का? काय आहे त्यावर उपाय? वाचा!
20
Rahul Gandhi: महाराष्ट्र विधानसभेत 'मॅच फिक्सिंग', राहुल गांधींचा आरोप; भाजपचा पलटवार!

मनमाड-इंदूर रेल्वेमार्गाचे शास्त्रोक्त सर्वेक्षण

By admin | Updated: March 10, 2015 22:51 IST

मनमाड-इंदूर रेल्वेमार्गाचे शास्त्रोक्त सर्वेक्षण

मालेगाव : येत्या तीन वर्षांत मनमाड- इंदूर रेल्वेमार्गाचे शास्त्रोक्त पद्धतीने सर्वेक्षण करण्यात येईल, असे आश्वासन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी धुळे लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. सुभाष भामरे यांना दिले. खासदार डॉ. भामरे यांनी रेल्वेमंत्री प्रभू यांची नवी दिल्ली येथे रेल्वे मंत्रालयात भेट घेतली. त्यावेळी खासदार डॉ. भामरे यांनी रेल्वेमंत्री प्रभू यांना मनमाड-इंदूर रेल्वेमार्गाची आवश्यकता सांगितली. त्यानंतर प्रभू यांनी सध्या रेल्वेची आर्थिक घडी व्यवस्थित बसविणे, रेल्वेची साधनसामग्री बळकट करणे, याआधी सुरू करण्यात आलेले प्रकल्प पूर्ण करणे प्राधान्याचे असल्याचे सांगितले. मनमाड-इंदूर रेल्वेमार्ग निश्चितच सुरू करण्यात येईल; मात्र त्यासाठी या मार्गाचे शास्त्रोक्त पद्धतीने सर्वेक्षण करण्यात येणार असल्याचे आश्वासन खासदार डॉ. भामरे यांना दिले.