शहरं
Join us  
Trending Stories
1
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
2
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
3
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
4
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
5
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
6
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
7
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
8
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
9
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
10
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
11
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
12
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
13
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
14
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
15
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
16
ओल्या संकटावर पुन्हा धो-धो प्रहार; मराठवाड्यात २,८८० गावांना तडाखा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रालाही झोडपले
17
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
18
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
19
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
20
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता

मन्सुरा महाविद्यालयात विज्ञानप्रदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2019 23:34 IST

पंचायत समिती व विज्ञान अध्यापक संघ यांचे सहकार्यातून मन्सुरा अभियांत्रिकी महाविद्यालय मनमाड चौफुली मालेगाव येथे ४५ वे मालेगाव तालुका विज्ञान प्रदर्शन झाले. प्रदर्शनात विविध गटातील २०० विज्ञान प्रकल्प सादर करण्यात आले.

संगमेश्वर : पंचायत समिती व विज्ञान अध्यापक संघ यांचे सहकार्यातून मन्सुरा अभियांत्रिकी महाविद्यालय मनमाड चौफुली मालेगाव येथे ४५ वे मालेगाव तालुका विज्ञान प्रदर्शन झाले. प्रदर्शनात विविध गटातील २०० विज्ञान प्रकल्प सादर करण्यात आले.उद्घाटन समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून पं. स. सभापती प्रतिभा सूर्यवंशी, जि. प. बांधकाम सभापती मनीषा पवार, सभापती यतिन पगार, जि. प. सदस्य जगन्नाथ हिरे, गटशिक्षण अधिकारी शोभा पारधी, शिक्षण विस्तार अधिकारी एस. के. वाघ, विज्ञान अध्यापक संघाचे अध्यक्ष प्रशांत पाटील, मन्सुरा संस्थेचे अध्यक्ष अशरद मुक्तार, सचिव राशीद मुक्तार, प्राचार्य डॉ. ए. के. कुरैशी आदी उपस्थित होते.यावेळी मन्सुरा संस्थेचे अध्यक्ष अर्शद मुक्तार म्हणाले, विज्ञान प्रदर्शनसारखे उपक्रम विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरत आहेत. मन्सुरा शिक्षण संस्था समाजातील सर्व घटकांच्या प्रगतीसाठी प्रयत्नशील आहे. सर्व धर्माच्या विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण हे उद्दिष्ट ठेवून मजबूत भारत घडविण्यासाठी आंतरराष्टÑीय शिक्षणाची संधी मालेगाव शहरात उपलब्ध करुन देण्यात येत आहे.मन्सुरा संस्थेचे प्रयत्न कौतुकास्पद असल्याचे पंचायत समिती सभापती प्रतिभा सूर्यवंशी यांनी सांगितले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन दीपक वाघ यांनी केले. शहर व तालुक्यातील विद्यार्थी, शिक्षक व पालकांनी विज्ञान प्रदर्शनाचा लाभ घेतला. विजयी स्पर्धकांना बक्षीसे देण्यात आली.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रEducationशिक्षण