शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
2
पाकिस्तानचा हा कट्टर शत्रू तयार करतोय आत्मघातकी ड्रोनची फौज; इस्लामाबाद असो वा कराची, क्षणात होईल माती-माती!
3
'आता आणखी खेळाडू निवृत्त होतील...'; वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने केला धक्कादायक दावा
4
आरोग्य विमा घेताना फसगत नको! 'हे' ६ प्रश्न विचाराच, अन्यथा पैसे वाया जातील!
5
IND vs ENG : टीम इंडियातील या स्टार खेळाडूसाठी गांगुलीनं घेतला BCCI निवडकर्त्यांशी पंगा! म्हणाला...
6
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यापूर्वी कॅनडात खलिस्तानवाद्यांवर जोरदार कारवाई, अनेकांना अटक...
7
Raj Kushwaha : "सोनम वयाने मोठी, बॉस होती, राज फक्त नोकर"; आईने घेतली लेकाची बाजू, म्हणाली...
8
विशेष लेख: मोठ्या पवारांची भाजपच्या दारावर टकटक?
9
'PM मोदींनी आपला हट्टीपणा सोडावा', असीम मुनीरच्या अमेरिका दौऱ्यावरुन काँग्रेसची टीका
10
आजचा अग्रलेख - किती मुले केव्हा? की नकोच?
11
राज कुशवाह तर मोहरा, सोनमचं खरं प्रेम कुणीतरी दुसरंच...? राजा रघुवंशी प्रकरणात नवा 'ट्विस्ट'
12
अंबानींना टक्कर देऊ शकतील का मस्क? स्टारलिंकच्या इंटरनेटच्या किंमतीवरूनच येईल अंदाज
13
जळगाव जिल्ह्यात वादळी पावसाने केळी बागांना तडाखा; मोठे वृक्ष उन्मळून पडले, रस्ता रात्री ९ पासून बंद
14
प्राजक्ताच्या 'मदनमंजिरी'वर युरोपीयन्सचा डान्स, लावणीवर महिलांसह पुरुषांनीही धरला ठेका, अभिनेत्री म्हणाली...
15
भारतासोबत अतिशय घाणेरडा खेळ...! आसिम मुनीरच्या प्रेमात पडली अमेरिका, हे काय बोलले टॉप लष्करी कमांडर...?
16
३००० रुपयांवरील UPI पेमेंट वर शुल्क लागणार का, सरकारनं काय म्हटलं? जाणून घ्या डिटेल्स
17
आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी : पंढरीच्या वाटेत दर पाच किलोमीटरवर आपला दवाखाना, दहा खाटांचे आयसीयू
18
मालाडमध्ये मांजरीसोबत अमानुष प्रकार, संतापजनक घटनेचा व्हिडीओ समोर!
19
RCB वर मोठी कारवाई होणार? BCCI बैठकीत काय निर्णय घेणार? समोर आली खास अपडेट
20
निवृत्तीचे वय ६० करण्यास होतोय विरोध, दुसरीकडे ६५ पर्यंत काम करण्याची मुभा

मनपातर्फे २५ पासून सायन्स फेस्टिव्हल

By admin | Updated: June 23, 2016 00:05 IST

मनपातर्फे २५ पासून सायन्स फेस्टिव्हल

नाशिक : महापालिका आणि संडे सायन्स स्कूल यांच्या वतीने ‘सायन्स फेस्टिव्हल- २०१६’ या विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन दि. २५ व २६ जून या कालावधीत यशवंतराव चव्हाण तारांगण व सायन्स सेंटर येथे करण्यात आल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त जीवनकुमार सोनवणे यांनी दिली आहे.शालेय विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण व्हावी आणि वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित व्हावा, या उद्देशाने सदर प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये संडे सायन्स स्कूलच्या विद्यार्थ्यांनी बनविलेले विविध वैज्ञानिक मॉडेल्स, प्रकल्प प्रदर्शित केले जाणार असून, गेम डिझायनर मानस गाजरे हे विद्यार्थ्यांना व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटी याबाबत मार्गदर्शन करणार आहेत. तसेच मेकर्स अड्डातर्फे परीक्षित जाधव आणि नीलय कुलकर्णी ‘स्क्रॅच प्रोग्रामिंग’ या विषयावर कार्यशाळा घेणार आहेत. या कार्यशाळेसाठी विद्यार्थ्यांनी स्वत: लॅपटॉप घेऊन यावा. अंनिसचे महेंद्र दातरंगे हे प्रात्यक्षिके दाखविणार आहेत, तर कल्पना युथ फाउंडेशनतर्फे ‘अंतराळशास्त्र’ या विषयावर मार्गदर्शन केले जाणार आहे.