शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
2
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
3
पती, पत्नी आणि हत्याकांड! राजा रघुवंशीप्रमाणेचे 'या' तरुणांचाही पत्नीने काढला काटा
4
मुंब्र्याच्या 'त्या' धोकादायक वळणाबाबत मनसे कार्यकर्त्याने दिलं होतं पत्र; अपघातात त्यानेच गमावले पाय
5
मुंब्रा अपघात: "प्रवाशांवरच त्यांच्या मृत्यूचे खापर फोडून चालणार नाही"; शरद पवारांचे रोखठोक मत
6
NCP अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्याचा मृतदेह स्वत:च्या कारमध्येच आढळला; नेमकं काय घडलं?
7
Mumbai Train Accident: "घटना दुर्दैवी, 'रेल्वे'कडून अपघाताची चौकशी सुरू"; मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
8
Raja Raghuvanshi :'सोनम माझ्यासोबत बोलत नाही, मला लग्न करायचं नाही'; लग्नाआधीच राजा रघुवंशीने आईला सांगितलं होतं
9
"दुआ लिपासोबत मुलं जन्माला घालायचीत", वादग्रस्त वक्तव्यावर बादशाहचं स्पष्टीकरण, म्हणाला...
10
IND vs ENG: 'तो बुमराहपेक्षाही भारी...' माजी क्रिकेटपटूनं घेतलं 'या' गोलंदाजाचं नाव!
11
Madhavi Latha : कष्टाचं फळ! १७ वर्षांच्या कठोर परिश्रमानंतर चिनाब पुलाचं स्वप्न साकार; कोण आहेत माधवी लता?
12
Swami Samartha: राशीनुसार करा स्वामींची उपासना मिळेल सुख-शांती आणि मिटेल वासना!
13
अचानक मुलगा बनला ८० कोटींचा मालक; १९९५ साली वडिलांनी खरेदी केले होते 'या' कंपनीचे शेअर्स
14
Raja Raghuvanshi : कोणी केला होता राजा रघुवंशीवर पहिला वार? खुनाच्या रात्री नेमकं काय घडलं? 
15
लग्नानंतर घरी कोणालाच बोलवलं नाही, कारण...; उषा नाडकर्णी म्हणाल्या - "घाणेरड्या बिल्डिंगमध्ये राहायला गेले आणि"
16
"प्रवाश्यांनी शिस्त पाळावी एवढीच विनंती"; किरीट सोमय्यांची मुंब्रा रेल्वे अपघातावर प्रतिक्रिया
17
'बेवफा सोनम'नंतर राज कुशवाहला अटक, पण खरा मारेकरी कोण? इंदूर पोलीस म्हणाले...
18
Mumbai Train Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, चार जणांचा मृत्यू; जखमींवर उपचार सुरु
19
ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा अन् थोड्याच वेळात मनसेचा एकनिष्ठ नेता करणार शिंदेसेनेत प्रवेश
20
UIDAI नं विद्यार्थ्यांसाठी आणली इंटर्नशिप ऑफर, महिन्याला मिळणार २० ते ५० हजार रुपये; कधी अर्ज करता येणार

स्वामी मुक्तानंद विद्यालयात विज्ञान प्रदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2019 19:03 IST

येवला येथील श्री गुरु देव शिक्षण प्रसारक मंडळ संचलित स्वामी मुक्तानंद विद्यालयात शालेयस्तरीय विज्ञान प्रदर्शन पार पडले. उद्घाटन संस्थेचे सचिव दीपक गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले.

येवला : येथील श्री गुरु देव शिक्षण प्रसारक मंडळ संचलित स्वामी मुक्तानंद विद्यालयात शालेयस्तरीय विज्ञान प्रदर्शन पार पडले.उद्घाटन संस्थेचे सचिव दीपक गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्र माला प्राचार्य दत्तात्रय नागडेकर, उपप्राचार्य अंबादास ढोले, चांगदेव खैरे उपस्थित होते. यावेळी ४८ विज्ञान प्रतिकृती विद्यार्थ्यांनी सादर केल्या.आपल्या प्रतिकृतीतून काही तरी वेगळं साकारण्यासाठी विद्यार्थी धडपड करीत होते. विज्ञान प्रदर्शनयशस्वी करण्यासाठी नवनाथ साबळे, मधुकर ढोले, महेश जगदाळे,माया हादगे,अमोल दुकळे, क्षितिज नाकील, पवन बागल, अरु ण थोरात, विशाल निहाळी आदींनी परिश्रम घेतले.

टॅग्स :NashikनाशिकSchoolशाळाscienceविज्ञान