शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक विभागात विज्ञान शाखेचा निकाल सर्वाधिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 00:31 IST

नाशिक विभागात विज्ञान शाखेचा निकाल सर्वाधिक ९५.९० टक्के इतका लागला. त्याखालोखाल वाणिज्य शाखेचा निकाल ९०.५६ टक्के इतका लागला.

नाशिक विभागात विज्ञान शाखेचा निकाल सर्वाधिक ९५.९० टक्के इतका लागला. त्याखालोखाल वाणिज्य शाखेचा निकाल ९०.५६ टक्के इतका लागला. कला शाखेचा निकाल ७५.२५ टक्के इतका लागला, तर किमान कौशल्य विभागाचा निकाल ७७.२८ टक्के लागला.  विभागातून विज्ञान शाखेतून उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण ६५,१७५ इतके आहे. वाणिज्य शाखेतून १९,४४८, तर कला शाखेतून ४८,८०९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. किमान कौशल्य अभ्यासक्रमातून ४६२३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.  दरवर्षीप्रमाणे यंदाही विज्ञान शाखेचा निकाल अधिक लागल्याने यंदा अभियंता शाखेकडे प्रवेश घेणाºया विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. असे असले तरी वाणिज्य शाखांमध्ये निर्माण झालेल्या संधी पाहता वाणिज्य शाखेतील अनेक शाखांकडेदेखील विद्यार्थी मोठ्या प्रमाणात वळणार असल्याचे एकूणच चित्र आहे.पुरवणी परीक्षा  जुलै-आॅगस्टमध्येविद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये याकरिता जुलै-आॅगस्ट २०१५ मध्ये प्रथमच इयत्ता दहावीची परीक्षा घेण्यात आली होती. सन २०१५-१६ या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता दहावी व बारावी परीक्षेच्या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची पुरवणी परीक्षा सप्टेंबर-आॅक्टोबरऐवजी जुलै-आॅगस्टमध्ये घेण्याबाबत मान्यता दिलेली आहे. इयत्ता बारावी परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थांना जुलै-आॅगस्टमध्ये पुरवणी परीक्षा देता येणार आहे.यंदा कॉपीचे सर्वाधिक प्रकारयावर्षी बारावी परीक्षेत अनपेक्षितपणे कॉपीचे प्रकार आढळून आले आहेत. यावर्षी विभागात २२४ इतके कॉपीप्रकार आढळून आले. यामध्ये सर्वाधिक १०९ प्रकरणे ही जळगाव जिल्ह्यातच आढळून आली आहेत, तर त्या खालोखाल धुळ्यामध्ये ५३ कॉपीची प्रकरणे आढळून आली. नाशिकमध्ये ३६ कॉपी केसेस समोर आल्या होत्या, तर नंदुरबारमध्ये सर्वात कमी आठ कॉपी प्रकरणे आढळून आली होती.

टॅग्स :HSC Result 2018बारावी निकाल २०१८