शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

आज वाजणार शाळेची घंटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 01:30 IST

शहरासह जिल्हाभरातील शाळा सोमवारपासून (दि.४) सुरू होणार असून, तब्बल नऊ महिन्यांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर शाळेची घंटा वाजणार आहे.  पहिल्या टप्प्यात नववी ते बारावीच्या शाळा सुरू होणार आहे. 

ठळक मुद्देअखेर प्रतीक्षा संपली : नववी ते बारावीचे वर्ग खुले होणार; शाळा सज्ज

नाशिक : शहरासह जिल्हाभरातील शाळा सोमवारपासून (दि.४) सुरू होणार असून, तब्बल नऊ महिन्यांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर शाळेची घंटा वाजणार आहे.  पहिल्या टप्प्यात नववी ते बारावीच्या शाळा सुरू होणार आहे. शहर व जिल्ह्यातील शाळा सुरू करण्याची तयारी पूर्ण झाली असून, गेल्या नऊ महिन्यांपासून ओस पडलेल्या साळा पुन्हा  विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने गजबजून जाणार आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी शाळांमध्ये सॅनिटायझर फवारणीसह जोरदार स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. शाळा सुरू करण्यापूर्वी प्रत्येक शाळेतील आवश्यकतेनुसार विज्ञान, इंग्रजी व गणित विषयांच्या शिक्षकांसह  शिपाई, कारकून आणि मुख्याध्यापक अशा सहा कर्मचाऱ्यांची तपासणी करण्याच्या सूचना शासनाकडून करण्यात आल्या होत्या. खासगी शाळा संघटनेवर कारवाईची मागणी n    नाशिक शहरातील काही शाळांच्या संस्था चालकांनी खासगी शाळा संघटनेची स्थापना करून शिक्षण उपसंचालकांकडे निवेदनाद्वारे शुल्क न भरणाऱ्या विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षण बंद करण्याची मागणी केली होती. त्यानुसार, आता सोमवारपासून शाळा सुरू होत असताना, काही शाळांनी शुल्कवसुलीसाठी ऑनलाइन शिक्षण बंद करण्याची भूमिका घेतली आहे. काही शाळांनी सर्वच विषयांचे वेळापत्रक तयार करून विद्यार्थ्यांना शाळेत येण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यामुळे पालकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.सर्व विषयांचे वेळापत्रकn शासनाने सोमवारपासून शाळा सुरू करताना, केवळ तीन तासिकांचे नियोजन करण्याच्या सूचना केल्या असून, उर्वरित विषयांचा अभ्यासक्रम ऑनलाइनद्वारेच शिकविण्याच्या सूचना केल्या आहेत. n नाशिक शहरातील काही खासगी शाळांनी संपूर्ण विषयांचे वेळापत्रक जाहीर करून ऑनलाइन शिक्षण बंद करण्याची तयारी सुरू केली आहे. n अशा प्रकारे ऑनलाइन शिक्षण बंद करून शाळांकडून सक्तीने शुल्कवसुलीचा घाट घातला जात असल्याचा आरोप पालक संघटनाच्या प्रतिनिधींना केला आहे. 

टॅग्स :nashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषदSchoolशाळा