शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
2
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
3
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'त्या' मरकजला केले जमीनदोस्त
4
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
5
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
6
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
7
Operation Sindoor Live Updates: ऑपरेशन सिंदूरचं जे लक्ष्य होतं ते साध्य केलं - राजनाथ सिंह
8
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
9
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!
10
"भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद, आता...", उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
11
Operation Sindoor : "आता पाकिस्तानला वेदनांची जाणीव झाली असेल, ऑपरेशन सिंदूरचा संपूर्ण देशाला अभिमान"
12
Operation Sindoor:'आम्ही झोपलेलो होतो अन् मोठा स्फोट झाला, असं वाटलं सूर्य उगवला'; मध्यरात्री पाकिस्तानात काय घडलं?
13
भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'मुळे पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण! पंजाबच्या CM मरियम नवाज यांनी आणीबाणी जाहीर केली
14
'ऑपरेशन सिंदूर'वर सिनेमा बनवा! नेटकऱ्यांची बॉलिवूडकडे मागणी, सुचवलं 'या' अभिनेत्याचं नाव
15
पोलिसाच्या वर्दीत पाहून लेकाची काय होती प्रतिक्रिया? अंकुश चौधरी म्हणाला, "त्याने भलतीच मागणी..."
16
Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'नंतर बांगलादेशच्या मनात भिती; खेळाडूंच्या सुरक्षेबाबत उपस्थित केले प्रश्न
17
वर्धा: विवाहित महिला आणि पुरुषाचे प्रेमसंबंध, शेतातील विहिरीत सापडले दोघांचे मृतदेह
18
'या' व्यक्तीच्या पगारापुढे मस्क-जेफ बेझोस यांचा पगार काहीच नाही; कमाईच्या बाबतीत सर्वांना टाकलं मागे
19
"किती नुकसान झालं, किती दहशतवादी मारले गेले हे समजलं असतं तर…’’, काँग्रेस खासदार इम्रान मसूद यांचं मोठं विधान
20
हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानला आणखी एक दणका; भारतीय सैन्याने नीलम-झेलम धरण उडवले

संशोधनवृत्तीला संधी द्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2019 23:26 IST

विज्ञानाशिवाय देश महासत्ता होऊ शकत नाही. विज्ञान प्रदर्शन काळाची गरज आहे. संशोधनातून देश प्रगतिपथावर वाटचाल करणार असून, विद्यार्थ्यांच्या संशोधनवृत्तीला संधी देण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन स्रीरोगतज्ज्ञ डॉ. कविता दराडे यांनी केले.

ठळक मुद्देदराडे : तालुका विज्ञान प्रदर्शनाचा समारोप

येवला : विज्ञानाशिवाय देश महासत्ता होऊ शकत नाही. विज्ञान प्रदर्शन काळाची गरज आहे. संशोधनातून देश प्रगतिपथावर वाटचाल करणार असून, विद्यार्थ्यांच्या संशोधनवृत्तीला संधी देण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन स्रीरोगतज्ज्ञ डॉ. कविता दराडे यांनी केले.पंचायत समिती, तालुका विज्ञान अध्यापक संघ आणि कांचनसुधा इंटरनॅशनल स्कूल यांच्या वतीने आयोजित ४५ व्या येवला तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या बक्षीस वितरण सोहळ्यात त्या अध्यक्षस्थानावरून बोलत होत्या. कांचनसुधा शिक्षण संकुलात झालेल्या कार्यक्र माला गुरु देव शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. अमृत पहिलवान, उपनगराध्यक्ष सूरज पटणी, समता प्रतिष्ठानचे अध्यक्ष अर्जुन कोकाटे, कांचनसुधाचे संस्थापक अजय जैन, मकरंद सोनवणे, श्रीकांत पारेख, अ‍ॅड. जुगलकिशोर कलंत्री, प्रताप आहेर, अक्षय जैन, डॉ. दर्शना जैन, रचना जैन, राणी भंडारी, समीक्षा जैन यांची प्रमुख उपस्थिती होती. गटशिक्षणाधिकारी मनोहर वाघमारे यांनी प्रास्ताविक केले. विद्यार्थ्यांच्या तिन्ही गटात कांचनसुधा, नगरसूल आणि डी. पॉल शाळेने प्रथम क्र मांक मिळविला. तर परीक्षक म्हणून सी.डी. अहिरे, सुनील कोठावदे, पी. पी. साळी, जितेंद्र पगार, प्रसाद पंचवाघ यांनी काम पाहिले. प्रास्ताविक प्राचार्य किरण नागरे यांनी, तर सूत्रसंचालन फरीद पटेल, जेवियर पॉल यांनी केले. लता गायकवाड यांनी आभार मानले.ंजिल्हा विज्ञान अध्यापक संघाचे सुनील मेहेत्रे, रामदास भवर, तालुकाध्यक्ष सुधीर आहेर, सुमेध कुर्हाडे, विजय चव्हाण, प्राचार्य विवेक रु पणार, समाधान औटे, पॅट्रिक अँथोनी, नीलेश परदेशी, नीरजा जंपपाला आदींनी संयोजन केले.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रEducationशिक्षण