शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

महावितरण कंपनीकडून अव्वाच्या सव्वा वीजबिले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2020 23:00 IST

सटाणा : शहरासह तालुक्यातील हजारो वीज ग्राहकांना वीज वितरण कंपनीने लॉकडाऊन काळातील अवास्तव वीजबिले देऊन लाखोंची लूट केली आहे. दरमहा चारशे ते पाचशे रुपये वीजबिल भरणाऱ्या ग्राहकाला चार ते पाच हजार रुपयांपर्यंत वीजबिल देऊन सरासरीच्या नावाखाली सरसकट जाचक कर लादला आहे. संबंधित कंपनीने बिलांची दुरुस्ती करून ग्राहकांना न्याय द्यावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा आमदार दिलीप बोरसे यांनी दिला आहे.

ठळक मुद्दे बिलांची दुरुस्ती करून ग्राहकांना न्याय द्यावा

लोकमत न्यूज नेटवर्कसटाणा : शहरासह तालुक्यातील हजारो वीज ग्राहकांना वीज वितरण कंपनीने लॉकडाऊन काळातील अवास्तव वीजबिले देऊन लाखोंची लूट केली आहे.दरमहा चारशे ते पाचशे रुपये वीजबिल भरणाऱ्या ग्राहकाला चार ते पाच हजार रुपयांपर्यंत वीजबिल देऊन सरासरीच्या नावाखाली सरसकट जाचक कर लादला आहे. संबंधित कंपनीने बिलांची दुरुस्ती करून ग्राहकांना न्याय द्यावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा आमदार दिलीप बोरसे यांनी दिला आहे.लॉकडाउन काळात उन्हाळा असल्याने प्रत्येक ग्राहकाने मोठ्या प्रमाणात फॅन, कूलर, टीव्ही, मिक्सर यांचा वापर केला असेलही मात्र वीज वितरण कंपनीने थेट मीटर रीडिंग न घेता सरासरीने वीजबिले दिली आहेत. नियमित वीजबिले भरणारे सामान्य ग्राहक या प्रकाराने चक्र ावून गेले असून, कुणाला साडेतीन ते चार हजार तर काहींना सहा ते दहा हजार रुपयांपर्यंत तीन महिन्यांची बिले देऊन लूट केल्याचा आरोप आमदार बोरसे यांनी केला आहे. सरसकट दोनशे ते-तीनशे युनिट्सची सूट देण्याची मागणी बोरसेंनी केली आहे.\जून २०१९ व जून २०२० या दोन महिन्यातील वीज वापराची बिलावर आकडेवारी.जूनमध्ये प्रत्येक ग्राहकाने पाचशे ते आठशे युनिट अतिरिक्त वापर केल्याची आकडेवारी.वीज वितरणकडून सरासरीएका युनिटमागे एक रु पया४५ पैसे वहन आकारणी.प्रत्येक वीज ग्राहकास सरासरी आठशे ते हजार रु पयांचा भुर्दंड लादण्यात आला आहे.

टॅग्स :Rural Developmentग्रामीण विकासMSRDCराज्य रस्ते विकास महामंडळ