शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

शिरवाडे वणी सरपंचपदी सविता निफाडे बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2020 18:53 IST

दिलेल्या मुदतीत सरपंचपदासाठी सविता निफाडे यांचाच एकमेव उमेदवारी अर्जं दाखल

ठळक मुद्देसुनंदा दिलीप खैरे यांनी दिलेल्या मुदतीत आवर्तनपद्धतीनुसार आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेसाठी ही निवडणूक घेण्यात आली

शिरवाडे वणी : येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सवित सुनील निफाडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सुनंदा दिलीप खैरे यांनी दिलेल्या मुदतीत आवर्तनपद्धतीनुसार आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेसाठी ही निवडणूक घेण्यात आली.निवडणुक निर्णय अधिकारी एन. वाय. उगले, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी एस. व्ही. जाधव यांचे नेतृत्वाखाली ही निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली. त्यात सर्वांनुमते सविता सुनिल निफाडे यांचा उमेदवारी अर्जं दाखल करण्यात आला. सूचक म्हणून उपसरपंच शरद काळे यांनी स्वाक्षरी केली. दिलेल्या मुदतीत सरपंचपदासाठी सविता निफाडे यांचाच एकमेव उमेदवारी अर्जं दाखल झाल्याने सरपंचपदी सविता निफाडे यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले. याप्रसंगी संतोष शिंदे, शामराव गायकवाड अश्विनी काळे, प्रतिभा गांगुर्डे, सुरेखा बर्डे, मनिषा बर्डे आदिंसह भास्कर निफाडे, किशोर निफाडे, सुरेश निफाडे, शामराव बर्डे, दिलीप खैरे, गोविंद ठाकरे, जितेंद्र निफाडे आदी उपस्थित होते. कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत आनंदोत्सव साजरा केला.गावाविकासाला प्राधान्यकविवर्य कुसुमाग्रजांचे जन्मगाव म्हणून गावात कोट्यवधी रूपयांची विविध विकास कामे होत असून हिच परंपरा कायम राखत गावाविकासाला प्राधान्य दिले जाईल. शासनाच्या विविध योजनांची माहिती गावातील प्रत्येक नागरीकांपर्यंत पोहचण्यासाठी कटिबद्ध राहील.- सविता निफाडे , नवनिर्वाचित सरपंचफोटो- ०९ शिरवाडेवणी या नावाने सेव्हशिरवाडे वणीच्या सरपंचपदी निवड झाल्यानंतर सरपंच सविता निफाडे यांच्यासह जल्लोष करताना सदस्य व कार्यकर्ते.

टॅग्स :NashikनाशिकElectionनिवडणूक