शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

शिरवाडे वणी सरपंचपदी सविता निफाडे बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2020 01:13 IST

शिरवाडे वणी येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सविता सुनील निफाडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सुनंदा दिलीप खैरे यांनी दिलेल्या मुदतीत आवर्तन पद्धतीनुसार आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेसाठी ही निवडणूक घेण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी एन. वाय. उगले, सहायक निवडणूकनिर्णय अधिकारी एस.व्ही. जाधव यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली.

शिरवाडे वणी : येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सविता सुनील निफाडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सुनंदा दिलीप खैरे यांनी दिलेल्या मुदतीत आवर्तन पद्धतीनुसार आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेसाठी ही निवडणूक घेण्यात आली.निवडणूक निर्णय अधिकारी एन. वाय. उगले, सहायक निवडणूकनिर्णय अधिकारी एस.व्ही. जाधव यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली. त्यात सर्वांनुमते सविता सुनील निफाडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. सूचक म्हणून उपसरपंच शरद काळे यांनी स्वाक्षरी केली. दिलेल्या मुदतीत सरपंच पदासाठी सविता निफाडे यांचाच एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने सरपंचपदी सविता निफाडे यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले. याप्रसंगी संतोष शिंदे, श्यामराव गायकवाड, अश्विनी काळे, प्रतिभा गांगुर्डे, सुरेखा बर्डे, मनीषा बर्डे, भास्कर निफाडे, किशोर निफाडे, सुरेश निफाडे, श्यामराव बर्डे, जितेंद्र निफाडे आदी उपस्थित होते.

कविवर्य कुसुमाग्रजांचे जन्मगाव म्हणून गावात कोट्यवधी रुपयांची विकासकामे होत असून, हीच परंपरा कायम राखत गाव विकासाला प्राधान्य दिले जाईल. शासनाच्या विविध योजनांची माहिती गावातील प्रत्येकांपर्यंत पोहोचण्यासाठी कटिबद्ध राहील.- सविता निफाडे, सरपंच

टॅग्स :Electionनिवडणूकsarpanchसरपंच