शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

म.फुलेनगरच्या सरपंचपदी सविता गांगुर्डे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 00:28 IST

उमराणे : देवळा तालुक्यातील म.फुलेनगर ( खारीपाडा ) ता.देवळा येथील नऊ सदस्यीय ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सविता कल्पेश गांगुर्डे यांची तर उपसरपंचपदी मोनाली हरिदास जाधव यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे उपसरपंचपदी मोनाली जाधव यांची बिनविरोध निवड

मागील महिन्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीवेळी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी खारीपाडा येथील ग्रामस्थांनी एकत्र येत निवडणूक न लढविता बिनविरोध निवडणूक करण्याचा ठराव केला होता. त्या अनुषंगाने नऊ सदस्यांची बिनविरोध निवड करण्यात आली होती. सरपंच व उपसरपंच पदाच्या निवडीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून देवळा तालुका कृषी पर्यवेक्षक प्रदीप कंखर यांच्या अध्यक्षतेखालील ग्रामपंचायत कार्यालयात बैठक बोलविण्यात आली होती. यात निर्धारित वेळेत सरपंच,उपसरपंच पदासाठी दोघांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने निवडणूक अधिकारी कंखर यांनी सरपंचपदी सविता गांगुर्डे व उपसरपंचपदी मोनाली जाधव यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. निवड प्रक्रिया पार पाडण्यासाठी ग्रामसेवक पी.एस.सोनजे यांनी मदत केली. निवडीप्रसंगी सदस्य प्रवीण अहिरे,गोकुळ गांगुर्डे, किशोर जाधव, इंदुबाई शिरसाठ,लताबाई पगार, जयश्री अहिरे,गोरख माळी आदींसह तंटामुक्ती अध्यक्ष दीपक गांगुर्डे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिकgram panchayatग्राम पंचायत