शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

रूग्णांच्या बिलात अडीच कोटींची बचत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2020 01:18 IST

नाशिक- खासगी रूग्णालयांमध्ये महापालिकेने नियुक्त केलेल्या लेखा परीक्षकांनी गेल्य दोन महिन्यात विविध रूग्णालयातील बिले तपासून तब्बल अडीच कोटी रूपयांहून अधिक रकम रूग्णांना परत केली आहे. त्यामुळे रूग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना मोठा अर्थिक दिलासा मिळाला आहे.

ठळक मुद्देमनपाची कार्यवाही: लेखा परीक्षकांनी केले आॅडीट

नाशिक- खासगी रूग्णालयांमध्ये महापालिकेने नियुक्त केलेल्या लेखा परीक्षकांनी गेल्य दोन महिन्यात विविध रूग्णालयातील बिले तपासून तब्बल अडीच कोटी रूपयांहून अधिक रकम रूग्णांना परत केली आहे. त्यामुळे रूग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना मोठा अर्थिक दिलासा मिळाला आहे.खासगी रूग्णालयाकडून शासनाने विहीत केलेल्या रकमेपेक्षा अधिक रकमेची बिले आकरल्या जात असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे राज्य शासनाच्या आदेशानुसार महापलिकेने खासगी रूग्णालयांमध्ये लेखा परीक्षक नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार शहरातील १३२ रूग्णालयांमध्ये लोखा परीक्षक नियुक्त करण्यात आले आहेत. रूग्णांना दिलेली बिले तपासून ती अतिरीक्त असल्यास घेतलली रक्क म पुन्हा रूग्णांना परत करण्याची जबाबदारी लेखा परीक्षकांकडे सोपविण्यात आली आहे. त्याच प्रमाणे बिलांबाबतच्यतक्रारींची देखील शहानिशा करून रक्कम परत केली जाते. गेल्या २४ जुलै पासून या लेखा परीक्षकांनी प्रत्यक कामाला सुरूवात केली आहे. या लेखा परीक्षकांनी ८९ रूग्णालयांमधील १३ हजार ८११ बिले तपासणीसाठी दाखल झाली.त्यातील ७ हजार ७२१ बिले तपासण्यात आली असून रूग्णांकडून अतिरीक्त आकारण्यात आलेले २ कोटी ५८ लाख ४७ हजार ६८१ रूपये ज्यादा आकारण्यात आल्याने ही रक्क म परत देण्यात आली आहे. त्यामुळे रूग्णांच्या नातेवाईकांना मोठा दिलासा मिळाला आहे.राज्यात ठिकठिकाणी अशाप्रकारे रूग्णालयांकडून अतिरीक्त रक्कम आकारल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे आॅडीटर नियुक्त करण्याच्या शासनाच्या आदेशामुळे रूग्णांना आर्थिक दिलासा मिळत आहे. नाशिकमध्ये देखील नागरीक तक्रार करीत असून त्याची दखल महापालिका घेत आहेत. रक्कम परत न करणाऱ्यांवर फौजदारी कारवाई देखील केली जात आहे.

 

 

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाcorona virusकोरोना वायरस बातम्या