शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
5
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
6
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
7
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
8
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
9
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
10
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
11
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
12
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
13
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
14
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
15
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
16
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
17
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
18
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
19
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
20
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात

‘ब्लू व्हेल’च्या विळख्यातून वाचव!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2017 01:23 IST

हातात स्मार्टफोन आल्याने अनेकांना व्हॉट्स अ‍ॅप फेसबुक इंस्टाग्रामसारख्या सोशल माध्यमांसह वेगवेगळ्या जीवघेण्या गेम्सचे तरुणाईला व्यसन लागले आहे.

नाशिक : हातात स्मार्टफोन आल्याने अनेकांना व्हॉट्स अ‍ॅप फेसबुक इंस्टाग्रामसारख्या सोशल माध्यमांसह वेगवेगळ्या जीवघेण्या गेम्सचे तरुणाईला व्यसन लागले आहे. या गेम्सच्या आहारी जाऊन अनेक शारीरिक आणि मानसिक विकारही अनेकांना जडले आहेत. पण आता विरुंगुळा म्हणून खेळले जाणारे हे खेळ कधी तरुणाईच्या जिवाशी खेळू लागले हे कळलेच नाही. अशा गेम्सच्या विळख्यातून नागरिकांची सुटका व्हावी, यासाठी बी. डी. भालेकर मैदानावर राजे छत्रपती मित्रमंडळाने या गणेशोत्सवातील देखाव्यातून विघ्नहर्त्या गणपती बाप्पांना साकडे घालून जीवघेणे गेम्स आणि सेल्फीपासून नागरिकांना परावृत्त करण्यासाठी जनजागृती करणारा देखावा उभारला आहे.ध्वनिचित्रफितीव्दारे जनजागृतीया खेळाच्या आहारी जाऊन आतापर्यंत ज्या मुलांनी आत्महत्या केली ती सर्व मुले १२ ते १६ वयोगटातली आहे. रशियामध्ये या खेळामुळे लहान मुलांचे जीव घेतले असून, भारतातही खेळाने मृत्यूचा सापळा विस्तारण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे कोवळ्या जिवांवरील हे विघ्न दूर होऊ दे, असे साकडे राजे छत्रपत्री मंडळाने गणेशाला घातले आहे. या गेम्समुळे होणाºया हिंसक घटना व त्यापासून बचावा यांचे ध्वनिचित्रफितीद्वारे मांडण्याचा प्रयत्न केला आहे.