शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

सावरकर यांच्या जन्म गावी भगूरला कडकडीत बंद, राहुल गांधी यांचा निषेध 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2022 11:49 IST

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विषयी काढलेल्या कथित अनुद्गार प्रकरणी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या गावी म्हणजे नाशिक जिल्ह्यातील भगूर येथे भाजपाच्या वतीने आज कडकडीत बंदचे आवाहन करण्यात आले आहे.

विलास भालेराव, नाशिक-

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विषयी काढलेल्या कथित अनुद्गार प्रकरणी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या गावी म्हणजे नाशिक जिल्ह्यातील भगूर येथे भाजपाच्या वतीने आज कडकडीत बंदचे आवाहन करण्यात आले आहे. आज सकाळपासून बंदला सुरुवात झाली आहे. अत्यावश्यक सेवा वगळता बाजारपेठा बंद आहे. आतापर्यँत कुठेही अनुचित प्रकार घडलेला नाही. दरम्यान, आज दुपारी मनसेच्या वतीने आंदोलन करण्यात येणार आहे.

राहुल गांधी यांनी केलेल्या विधानामुळे काल नाशिकमध्ये आंदोलन झाली होती तसेच शेगाव येथे राहुल गांधी यांचा निषेध करण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील सुमारे 100 मनसे कार्यकर्ते काल रात्री विशेष वाहनांनी रवाना झाले आहेत त्यांच्या समवेत मनसेचे नेते संदीप देशपांडे तसेच माजी महापौर अशोक मुर्तडक,  शहराध्यक्ष दिलीप दातीर, जिल्हाध्यक्ष अंकुश पवार यांच्यासह अन्य पदाधिकारी सहभागी झाले आहेत.