शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

सावरकर प्रतिष्ठानतर्फे  गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2018 00:08 IST

स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांचे पंचवटीतील स्मारक हे पर्यटनस्थळ आणि अभ्यास केंद्र म्हणून विकसित व्हावे यासाठी स्मारकात सावरकरांचे साहित्य, त्यांच्या गीतांच्या ध्वनीफिती उपलब्ध करून दिल्या जातील, असे प्रतिपादन आमदार बाळासाहेब सानप यांनी केले.

नाशिक : स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांचे पंचवटीतील स्मारक हे पर्यटनस्थळ आणि अभ्यास केंद्र म्हणून विकसित व्हावे यासाठी स्मारकात सावरकरांचे साहित्य, त्यांच्या गीतांच्या ध्वनीफिती उपलब्ध करून दिल्या जातील, असे प्रतिपादन आमदार बाळासाहेब सानप यांनी केले.  क्रांतिसूर्य सावरकर प्रतिष्ठानतर्फे सावरकर स्मारकात आयोजित गुणवंत विद्यार्थी गुणगौरव कार्यक्र माप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सानप बोलत होते. विद्यार्थ्यांना अभ्यास करणे सुकर व्हावे यासाठी महानगरात २४ अभ्यासिका सुरू केल्या.  तुळशीराम गुट्टे महाराज यांनी भाषणात ज्ञानाचा सूर्य उगवला पाहिजे. सावरकरांची विचारसरणी घराघरापर्यंत पोहोचिवण्याचे कार्य होणे गरजेचे आहे, असे सांगितले. महापौर रंजना भानसी ,वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरज बिजली यांनीही मार्गदर्शन केले. प्रतिष्ठानच्या अध्यक्ष मोहिनी भगरे यांनीप्रतिष्ठानच्या विविध उपक्रमांची माहिती सांगितली, तर सोमनाथ बोडके यांनी प्रास्ताविक केले. यावेळी १००हून अधिक गुणवंत विद्यार्थ्यांचा पाहुण्यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह, प्रशस्तिपत्र देऊन सत्कार करण्यात आला.  कार्यक्रमास नगरसेविका भिकुबाई बागुल, पंचवटी प्रभाग सभापती पूनम धनगर, सुरेश खेताडे, रुची कुंभारकर, जगदीश पाटील, पुंडलिक खोडे, सुनीता पिंगळे, ज्ञानेश्वर पिंगळे, सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी दौडे, पूनम सोनवणे, पंचवटी मंडळ अध्यक्ष चंद्रशेखर पंचाक्षरी, सुनील फरताळे, श्याम पिंपरकर, दिगंबर धुमाळ, हरिकृष्ण सानप, माणिकराव देशमुख, गोविंद अग्रवाल, प्रियांका कानडे, दीपक सावंत, प्रकाश केकाणे, रोहिणी दळवी, प्रवीण अहेर, नीलेश करंदीकर आदी उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिक