शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच! एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड; अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान रद्द
2
४८ तासानंतरही केरळमध्ये उभं आहे जगातील सर्वात महागडं लढाऊ विमान; नेमकं कारण काय?
3
इस्राइलने इराणचा आणखी एक बडा मोहरा टिपला, चीफ ऑफ आर्मी स्टाफ अली शादमानी यांना मारल्याचा दावा  
4
हुल्लडबाजांच्या दुचाकी पुलावर आल्याने गर्दी झाली अन् होत्याचे नव्हते झाले!
5
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
6
मैत्री, न्यूड कॉल अन् धमकी...; तरुणाकडे सापडले तब्बल १३ हजार अश्लील फोटो, पोलिसांनाही बसला धक्का
7
डॉली चायवाला Starbucks चा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनणार का? समोर आलं सत्य, कंपनी म्हणाली...
8
Maharashtra Teachers: 'मी आजारी आहे किंवा...' बदलीसाठी खोटे बोलल्यास शिक्षकांच्या अंगलट येणार!
9
Sonam Raghuwanshi Video: सोनम आणि राजाच्या पुढे चालत होते तिन्ही आरोपी, नवीन व्हिडीओ व्हायरल
10
Video: ५ चेंडूत ५ बळी... IPL नंतरही दिग्वेश राठीचा जलवा कायम, केली अप्रतिम गोलंदाजी
11
Wedding Ritual: लग्नकार्य निर्विघ्नपणे पार पडावे म्हणून 'या' पाच देवतांना ठेवली जाते लग्नपत्रिका!
12
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
13
हद्दच झाली राव! वाहतूक कोंडी टाळण्यासाठी बुक केली रुग्णवाहिका अन्...; 'अशी' झाली पोलखोल
14
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
15
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
16
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
17
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
18
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
19
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
20
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?

सावकीपाडा रस्ता  दुरु स्तीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 00:14 IST

देवळा तालुक्यातील खामखेडा चौफुली ते सावकीपाडा या दोन कि.मी. रस्त्याची दुरवस्था झाली आहे. सदर रस्ता वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असल्याने या रस्त्याचे नव्याने डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.

खामखेडा : देवळा तालुक्यातील खामखेडा चौफुली ते सावकीपाडा या दोन कि.मी. रस्त्याची दुरवस्था झाली आहे. सदर रस्ता वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असल्याने या रस्त्याचे नव्याने डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.खामखेडा चौफुली ते सावकीपाडा या दोन कि.मी.च्या रस्त्याचे डांबरीकरण होऊन पाच ते सहा वर्षं झाली आहेत. डांबरीकरण ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात उखडले आहे. अनेक ठिकाणी चाºया पडल्या आहेत. या रस्त्यावरून खामखेडा, पिळकोस, भादवण, बिजोरे आदी परिसरातील शेतकरी शेतमाल देवळा, चांदवड, उमराणे मार्केटमध्ये नेतात. देवळा येथे जाण्यासाठी हे जवळचे अंतर असल्याने या रस्त्यावरून नेहमी वर्दळ असते. या रस्त्यावरून शेतकरी आपला माल देवळा येथील बाजारपेठेत नेतात, परंतु या रस्त्यावरील डांबरीकरण ठिकठिकाणी उखडल्यामुळे रस्त्यावर मोठमोठे खडे पडले आहेत.  या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहनधारकांना वाहने चालविताना मोठी कसरत करावी लागते, त्यामुळे वाहनांचे नुकसान होऊन आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. समोरून दोन वाहने आल्यास खड्डे टाळताना व काही वेळेस वाहने पार करताना वाहने एकमेकांना लागतात त्यामुळे दोन्ही वाहनधारकांमध्ये वादविवाद होतात. तेव्हा सदर रस्त्याचे डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा