शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

दप्तराविना भरते शनिवारची शाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2019 17:56 IST

सिन्नर : तालुक्यातील पाडळी येथील पाताळेश्वर माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांचा बौद्धिक, शारीरिक, क्षमता विकसित करण्यासाठी अभ्यासपूरक विविध उपक्रमांतर्गत शनिवारी विद्यार्थ्यांनी दप्तरावीना शाळेत येवून मनसोक्त आनंद घेतला.

सिन्नर : तालुक्यातील पाडळी येथील पाताळेश्वर माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांचा बौद्धिक, शारीरिक, क्षमता विकसित करण्यासाठी अभ्यासपूरक विविध उपक्रमांतर्गत शनिवारी विद्यार्थ्यांनी दप्तरावीना शाळेत येवून मनसोक्त आनंद घेतला.गट चर्चा, सोपे शैक्षणिक साहित्य निर्मिती, वाचन प्रकल्प, गुणवत्ता वाढ प्रकल्प, खेळांचे विविध उपक्रम, शाळा बाह्य विदयार्थी शोध मोहीम, विदयार्थी पुस्तके भेट योजना, दारिद्र रेषेखालील व गरीब होतकरू विद्यार्थ्यांना शालेय भेट वस्तू, योगासने, प्रात्यक्षिक, स्पर्धा, शालांतर्गत विज्ञान प्रदर्शन, आनंद मेळा या सहशालेय उपक्रमातून विद्यार्थ्यांची गुणवत्तेबरोबर शारीरिक व मानिसक विविध कौशल्य त्याच्या अंगी जोपासण्यास मदत होते.बदलत्या शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी नवीन अभ्यासक्रमांची सांगड घालतांना विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचा बोजा वाढत जाऊन तो शारीरिकदृष्ट्या कमकुवत होत जाऊन बौद्धिक क्षमता कमी होते. त्यांचा आनंद लोप पावत चालला असे मत विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. बी. देशमुख यांनी मांडले. यासाठी उपाययोजना म्हणून विद्यार्थ्यांना आठवड्यातील एक दिवस आनंदाचा म्हणजे ‘शनिवार आमचा दप्तर विना शाळेचा’ असे आवाहन त्यांनी केले.शनिवार या दिवशी विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेतून चित्र साकारणे, विविध कागदी काम, वृक्ष जोपासना करणे, शाळा परिसराची स्वच्छता करणे, विविध घोष वाक्य स्पर्धा, खेळाच्या सांघिक स्पर्धा, गायन स्पर्धा, झाडे लावा झाडे जगवा, प्लॅस्टिक मुक्त भारत, पाणी अडवा पाणी जिरवा, बेटी बचाओ बेटी पढाओ, स्वच्छ भारत सदृढ भारत या उपक्र मांतर्गत स्पर्धाचे आयोजन केले जाते.

टॅग्स :Schoolशाळा