शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
3
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
4
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
5
सोन्याचे दर घसरले, पण चांदीचा विक्रम; किंमत १ लाख १२ हजारांवर; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
6
"आता वेळ आलीय..."; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मोठा स्कॅम, स्टायलिस्ट सांगून फसवलं
7
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
8
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
9
जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा
10
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
11
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
12
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
13
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
14
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
15
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
16
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
17
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
18
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
19
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
20
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर

सत्संग म्हणजे सकारात्मक ऊर्जेचा सहवास ; सुनिल काळे यांनी विशद केले परमेश्वर-ईश्वर यातील भेद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2019 16:08 IST

ज्याप्रमाणे क्षमता कमी झालेले चुंबक (मॅग्नेट) दुसऱ्या मोठ्या क्षमतेच्या जवळ ठेवले तर क्षमता झालेल्या चुंबकाची क्षमता पुन्हा वाढून ते कार्यक्षम होते त्याचप्रमाणे साधू, संत व माहात्म्यांच्या सहवासाने सकारात्मक ऊर्जा प्राप्त होऊन परमेश्वर आणि ईश्वर यामधील भेद सामान्य माणसाच्या लक्षात येऊ शकतो, असे प्रतिपादन डॉ. सुनील काळे यांनी केले. 

ठळक मुद्देसंत व माहात्म्यांच्या सहवासाने सकारात्मक ऊर्जेची प्राप्तीवेद शास्राचे ज्ञान मूळ प्रवाहात आणले जात नाही.डॉ.सुनील काळे यांचे नाशिकमध्ये प्रतिपादन

नाशिक : ज्याप्रमाणे क्षमता कमी झालेले चुंबक (मॅग्नेट) दुसऱ्या मोठ्या क्षमतेच्या जवळ ठेवले तर क्षमता झालेल्या चुंबकाची क्षमता पुन्हा वाढून ते कार्यक्षम होते त्याचप्रमाणे साधू, संत व माहात्म्यांच्या सहवासाने सकारात्मक ऊर्जा प्राप्त होऊन परमेश्वर आणि ईश्वर यामधील भेद सामान्य माणसाच्या लक्षात येऊ शकतो, असे प्रतिपादन डॉ. सुनील काळे यांनी केले. रावसाहेब थोरात सभागृहात रविवारी (दि. ३) स्वयंप्रकाशी चॅरिटेबल ट्रस्टतर्फे आयोजित ‘ईशस्पर्श’ शिबिरातून उपस्थिताना त्यांनी परमेश्वर आणि ईश्वर या दोन शब्दांमधील अंतर विशद करून सांगितले. डॉ. सुनील काळे म्हणाले, वेद, शास्त्र, पुराणांमधील कथा, प्रसंग, व्यक्तिरेखांच्या माध्यमातून गोपनीय पद्धतीने नमूद केलेले ज्ञान कलियुगाशी सुसंगत आहे. हे ज्ञान मूळ प्रवाहात आणले जात नाही. या तत्त्वज्ञानानुसार परमेश्वर आणि ईश्वर दोन वेगळे शब्द आहेत. परंतु अज्ञानापोटी हे दोन्ही शब्द एकाच अर्थाने वापरले जातात. मात्र परमेश्वर म्हणजे डोळ्याला न दिसणारी, परंतु सर्व सृष्टीला चालवणारी एक निर्गुण, निराकार शक्ती असून हीच शक्ती एखाद्या सत्पुरुषाच्या माध्यमातून काम करते तेव्हा त्या ठिकाणी ईश्वर असतो. या शक्तीची जाणीव संत, महापुरुषांच्या सत्संगातून होते. कारण, अशा ठिकाणी निर्माण झालेली सकारात्मक ऊर्जा आपल्यालाही सकारात्मक शक्ती प्रदान करीत असते. त्यामुळे सत्संग म्हणजे सकारात्मक ऊर्जेचा सहवास असल्याचे डॉ. सुनील काळे यांनी सांगितले. 

टॅग्स :cultureसांस्कृतिकNashikनाशिक