शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

सातपूर सात दिवस पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 01:32 IST

कोरोना रुग्णांची वाढती संख्या रोखण्यासाठी सातपूर विभागातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी सरसावले आहेत. येत्या सोमवार (दि.१९) पासून सात दिवसांसाठी सातपूर पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे. या बंदमध्ये नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने सहभागी होऊन कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सहकार्य करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.

ठळक मुद्देसर्वपक्षीय बैठक : कोरोना साखळी तोडण्याचे आवाहन

सातपूर : कोरोना रुग्णांची वाढती संख्या रोखण्यासाठी सातपूर विभागातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी सरसावले आहेत. येत्या सोमवार (दि.१९) पासून सात दिवसांसाठी सातपूर पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे. या बंदमध्ये नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने सहभागी होऊन कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सहकार्य करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.सातपूर परिसर हा दोन लाखांच्या आसपास लोकवस्तीचा भाग असून कोणतेही मोठे सुसज्ज असे शासकीय रुग्णालय नाही. सद्यस्थितीत प्रत्येक घरात जवळपास एक कोरोना रुग्ण आहे. त्यांची मोठी गैरसोय होत आहे. शहरात कुठेही बेड मिळत नाही. रुग्णांची हेळसांड होत आहे. त्यामुळे सातपूरला तातडीने सुसज्ज असे कोविड सेंटर उभारण्यात यावे,अशी मागणी केली जात आहे. स्थानिक पातळीवर निर्णय घेण्यासाठी सर्वपक्षीय नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांची बैठक हॉटेल अयोध्या येथे घेण्यात आली. बैठकीस आमदार सीमा हिरे, नगरसेवक दिनकर पाटील, मनसे गटनेता सलीम शेख, शिवसेना गटनेता विलास शिंदे, नगरसेवक संतोष गायकवाड, शशिकांत जाधव, योगेश शेवरे,मधुकर जाधव, माधुरी बोलकर, हेमलता कांडेकर, पल्लवी पाटील, शंकर पाटील, अमोल इघे, योगेश लभडे, जीवन रायते, बाळासाहेब जाधव,नितीन निगळ, दीपक मौले,सुनील मौले आदी उपस्थित होते.

, गौरव जाधव, राजेश दराडे, बसपाचे अरुण काळे, गणेश बोलकर आदींसह सर्वपक्षीय पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत सोमवारपासून सात दिवस सातपूर पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे. 

टॅग्स :Nashikनाशिकcorona virusकोरोना वायरस बातम्या