शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

सटाणा, नामपूर कृउबाची एप्रिलमध्ये निवडणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2018 16:03 IST

सहकार क्षेत्राच्या निवडणुकीसाठी सहकार प्राधिकरणाच्या माध्यमातून नवीन कायद्यानुसार पहिल्यांदाच सटाणा व नामपूर या दोन कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक घेण्यात येणार आहे.

ठळक मुद्देप्रारूप यादी जाहीर : निवडणूक आचारसंहिता जाहीर यादीवर हरकती व सूचना घेण्यासाठी एक महिन्यांचा कालावधी

नाशिक : सटाणा व नामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विद्यमान संचालकांनी मुदत संपुष्टात आल्याने सहकार विभागाने तयार केलेली प्रारूप मतदार यादी सोमवारी जाहीर करण्यात आली असून, या यादीवर हरकती व सूचना घेण्यासाठी एक महिन्यांचा कालावधी देण्यात आल्याने त्यानंतर साधारणत: ४५ दिवसांत निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याची मुदत असल्याने या निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहितेची सोमवारपासून अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे.सहकार क्षेत्राच्या निवडणुकीसाठी सहकार प्राधिकरणाच्या माध्यमातून नवीन कायद्यानुसार पहिल्यांदाच सटाणा व नामपूर या दोन कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक घेण्यात येणार आहे. या निवडणुकीसाठी पहिल्यांदाच सोसायटी, शेतकरी प्रतिनिधी असे गट कमी करून दहा गुंठे जमीन ताब्यात असलेल्या सर्वांनाच मतदार म्हणून नोंदणी करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने मतदारांची संख्याही कमालीची वाढली आहे. दोन दिवसांपूर्वी या दोन्ही बाजार समित्यांसाठी गणांची व आरक्षणाची निश्चिती करण्यात आली आहे. राखीव पाच जागांसाठी चिठ्या काढण्यात आल्या आहेत. सहकार कायद्यान्वये जाहीर करण्यात आलेल्या मतदारांच्या प्रारूप मतदार यादीनुसार एक महिना या यादीवर हरकती व सूचना स्वीकारण्यात येणार असून, त्याची सुनावणीनंतर अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येईल. सोमवारी जिल्हा निवडणूक शाखेने प्रारूप मतदार यादी जाहीर केली आहे. ही यादी जाहीर झाल्यानंतर साधारणत: ४५ दिवसांत निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे साधारणत: एप्रिलच्या दुसºया आठवड्यात मतदान होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :agricultureशेतीNashikनाशिक