शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सटाणा नाका रस्त्याने घेतला मोकळा श्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2020 00:09 IST

मोसमपूल ते सटाणा नाका दरम्यानच्या रस्त्याने मोकळा श्वास घेतला आहे. मनपाच्या अतिक्रमण विभागाने या रस्त्यावरील १२७ टपऱ्या व हातगाड्या व २५ पक्के बांधकामांवर हातोडा चालविला आहे.

ठळक मुद्देमालेगाव : महापालिकेकडून अतिक्रमणावर हातोडा

मालेगाव : मोसमपूल ते सटाणा नाका दरम्यानच्या रस्त्याने मोकळा श्वास घेतला आहे. मनपाच्या अतिक्रमण विभागाने या रस्त्यावरील १२७ टपऱ्या व हातगाड्या व २५ पक्के बांधकामांवर हातोडा चालविला आहे.शहरातील अतिक्रमणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. प्रमुख रस्त्यावरील अतिक्रमण हटवावे, अशी मागणी लोकप्रतिनिधींसह नागरिकांकडून केली जात होती. या मागणीची गंभीर दखल मनपा आयुक्त किशोर बोर्डे यांनी घेत. शुक्रवारपासून धडक अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आज सकाळी ११ वाजेपासून अतिक्रमण हटाव मोहिमेला सुरुवात करण्यात आली. मोसमपूल ते अ‍ॅरोमा थिएटरदरम्यान रस्त्याच्या दोघा बाजूला असलेल्या १२७ टपºया व हातगाड्या हटविण्यात आल्याआहेत. आस्थापना व खासगी कार्यालयांच्या २५ पायºया जेसीबीने तोडण्यात आल्या तर विनापरवानगी लावण्यात आलेले १६ फलक महापालिकेच्या पथकाने हटविले आहेत. स्वत:हून २७ जणांनी फलक काढून घेतले आहे. सहाय्यक आयुक्त तुषार अहिरे, उपायुक्त नितीन कापडणीस, रोहिदास दोरकुळकर, अतिक्रमण विभागप्रमुख राजू खैरनार यांच्या उपस्थितीत एक जेसीबी, ३० कर्मचाऱ्यांच्या मदतीने ही मोहीम राबविण्यात आली. या मोहिमे -दरम्यान अतिक्रमणधारक पथकामध्ये किरकोळ वादाचे प्रसंग निर्माण झाले होते. शनिवारीही अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात येणार आहे. मोहिमेचा घेतला धसकामहापालिकेने सुरू केलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेचा अतिक्रमणधारकांनी धसका घेतला आहे. पक्के बांधकामासह रस्त्यावरील अतिक्रमण हटविले जात आहेत. पहिल्यांदाच पोलीस बंदोबस्ताविना शहरात अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात येत आहे.

टॅग्स :Demonetisationनिश्चलनीकरण