शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

आत्महत्येस प्रवृत्त केल्याने सासरच्या मंडळीला शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2019 01:21 IST

दुसरा मुलगा लवकर होऊ द्यावा, यासाठी सासरच्या मंडळीने विवाहितेचा वेळोवेळी शारीरिक-मानसिक छळ केला. त्या छळास कंटाळून विवाहितेने ११ सप्टेंबर २०१६ साली आत्महत्या केली होती. जिल्हा सत्र न्यायालयात या खटल्यावर सुनावणी होऊन मंगळवारी (दि.१९) न्यायालयाने पती, सासू-सासऱ्यांना सात महिन्यांचा कारावास व १५ हजारांचा दंड अशी शिक्षा सुनावली.

नाशिक : दुसरा मुलगा लवकर होऊ द्यावा, यासाठी सासरच्या मंडळीने विवाहितेचा वेळोवेळी शारीरिक-मानसिक छळ केला. त्या छळास कंटाळून विवाहितेने ११ सप्टेंबर २०१६ साली आत्महत्या केली होती. जिल्हा सत्र न्यायालयात या खटल्यावर सुनावणी होऊन मंगळवारी (दि.१९) न्यायालयाने पती, सासू-सासऱ्यांना सात महिन्यांचा कारावास व १५ हजारांचा दंड अशी शिक्षा सुनावली. आगरटाकळी रस्त्यावरील ड्रिम सिटीमध्ये राहणाºया शैलजा मनीष शाही हिला दुसरा मुलगा लवकर होऊ द्यावा, यासाठी तिचा छळ सुरू होता. तसेच स्री-धन काढून घेऊन तिला आत्महत्येस प्रवृत्त केले. तिने विवाह झाल्यापासून दोन वर्षांनंतर आपले जीवन संपविले. या प्रकरणी उपनगर पोलिसांनी संशयित आरोपी पती मनीष अंजनीनंदन शाही, सासरे अंजनीनंदन भैरवलाल शाही, सासू किरण अंजनीलाल शाही यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. तत्कालीन उपनिरीक्षक एल. बी. कारंडे यांनी तपास करत सबळ पुरावे गोळा करून गुन्हा सिद्ध होण्यासाठी दोषारोपपत्र दाखल केले.तीन वर्षांनंतर यावर अंतिम निर्णय देत न्यायालयाने संशयितांना दोषी धरले. न्यायाधीश एस. एस. नायर यांनी या गुन्ह्यातील मयत विवाहितेचा पती मनीषसह सासू-सासऱ्यांना पंचांची साक्ष, परिस्थितीजन्य पुराव्यांआधारे दोषी ठरवून ७ वर्षांचा कारावास आणि १५ हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली.सरकारी पक्षाची बाजू अ‍ॅड. रेवती कोतवाल यांनी मांडली.

टॅग्स :NashikनाशिकCourtन्यायालय