शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
2
आजचे राशीभविष्य, १८ डिसेंबर २०२५: या राशींना धनप्राप्ती होईल, आज यांचे विवाह जुळतील
3
शरद पवार गट काँग्रेसची साथ सोडून ठाकरे बंधूंच्या आघाडीत सहभागी?
4
कोकाटेंना भोवला सदनिका घोटाळा; आमदारकी गेली, खाते काढून घेतले!
5
कार्गो वाहतूक नवी मुंबईहून झाल्यास राज्याला फायदा; वाहतूककोंडीवर मात करण्यास होणार मदत
6
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
7
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
8
काँग्रेस 'मविआ'त नाही; आता मनसे, उद्धवसेनेची आघाडी, मुंबई महापालिकेचे गणित बदलले
9
भारतीय चवीचा जागतिक गौरव! जगभरातील सर्वोत्तम गोड पदार्थांत कुल्फी, फिरनीचा समावेश
10
आता टोल नाक्यांवर एआय, जाता येणार ८०च्या स्पीडने; थांबण्याची अन् ट्रॅफिकची कटकट संपणार, २०२६ मध्ये अंमलबजावणी
11
अणुऊर्जा क्षेत्र आता खासगी क्षेत्रासाठी खुले होणार; शांती विधेयक लोकसभेत बहुमताने मंजूर!
12
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
13
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
14
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
15
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
16
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
17
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
18
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
19
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
20
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
Daily Top 2Weekly Top 5

बिबट्याकडून दोन बक-यांचा फडशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2017 15:45 IST

सर्वतीर्थ टाकेद : ईगतपुरी तालुक्यातील अडसरे बुद्रुक येथे एकाच आठवड्यात बिबट्याने दुस-यांदा हल्ला करून दोन बक-यांचा दिवसा फडशा पाडला.

सर्वतीर्थ टाकेद : ईगतपुरी तालुक्यातील अडसरे बुद्रुक येथे एकाच आठवड्यात बिबट्याने दुस-यांदा हल्ला करून दोन बक-यांचा दिवसा फडशा पाडला. येथे त्वरीत पिंजरा लावण्याची मागणी सरपंच सुशिला साबळे , उपसरपंच लालमन कातोरे, भिमा साबळे तसेच ग्रांमपंचायत सदस्यांनी केली आहे. तालुक्याच्या पुर्व भागात सध्या उसतोड चालु आहे. भाताचीही सोंगणी सुरू असल्याने सर्वत्र मोकळे रान होत आहे. यामुळे बिबटे लपण्यासाठी व भक्षासाठी लोकवस्तीकडे येत आहेत. अडसरे बुद्रुकच्या वनदेव टेकडी जवळ नंदू लोहरे यांची एक शेळी व एक बोकड बिबट्याने मारले. आरडा ओरडा करून काहीही फायदा झाला नाही. शेवटी या गरीब आदिवासी कुटुंबाचे दहा हजाराचे नुकसान झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. पंचनामा वनविभागाचे जाधव व पाठक यांनी केला.