शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

सरपंचपदी झोले, उपसरपंचपदी शेलार

By admin | Updated: August 7, 2014 02:04 IST

सरपंचपदी झोले, उपसरपंचपदी शेलार

 

घोटी : घोटी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी मीना जयप्रकाश झोले यांची तर उपसरपंचपदी रामदास शेलार यांची बिनविरोध निवड झाली. घोटी ग्रामपंचायतीच्या राजकीय इतिहासात बिनविरोध निवडीची ही पहिलीच वेळ आहे.घोटी ग्रामपंचायतीची निवडणूक नुकतीच पार पडली. त्यात नंदकुमार वालझाडे, मोहन भगत, बाळासाहेब सुराणा, जगन भगत, अण्णासाहेब डोंगरे, सुनील जाधव, कैलास कस्तुरे, दिलीप भन्साळी, संतोष दगडे, रामदास शेलार, यांच्या पॅनलने सोळा, तर एक जागा अपक्षाला मिळाली होती. आज सरपंच व उपसरपंच निवडीसाठी पीठासन अधिकारी धनंजय बागुल यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले. सहाय्यक म्हणून ग्रामविकास अधिकारी हरि सूर्यवंशी, राजेंद्र दिवटे यांनी सहकार्य केले. सरपंचपदासाठी मीना झोले उपसरपंचपदासाठी रामदास शेलार यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. त्यामुळे त्यांची बिनविरोध निवड जाहीर झाली.माजी आमदार शिवराम झोले, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख निवृत्ती जाधव, शरद हांडे, अशोक मुनोत, रवींद्र गोठी, पारस राकेचा, राजेंद्र माळचे, जगन भगत, संजय आरोटे, मोहन भगत, अशोक मुनोत, संतोष रूपवते मदन रूपवते, मीरा काळे, राजेंद्र माळचे, मीरा आंबेकर, जयप्रकाश झोले, इंदुमती अस्वले, लता जाधव, धोंडीराम कौले, कोमल गोनके, मंगल आरोटे, प्रा.मनोहर घोडे, संतोष दगडे, कोंड्याबाई बोटे, समाधान जाधव, आशा जाधव उपस्थित होते. नवनिर्वाचितांचा सत्कार करण्यात आला.(वार्ताहर)