शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

सरोदे यांचे लासलगावी उत्स्फू र्त स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2017 00:34 IST

थायलंड येथे झालेल्या आशियाई शरीरसौष्ठव स्पर्धेत अजिंक्यपद मिळविलेले येथील हनुमान मंडळाचे व्यायामपटू मधुकर सरोदे यांचे लासलगावी जोरदार स्वागत करण्यात आले.

लासलगाव : थायलंड येथे झालेल्या आशियाई शरीरसौष्ठव स्पर्धेत अजिंक्यपद मिळविलेले येथील हनुमान मंडळाचे व्यायामपटू मधुकर सरोदे यांचे लासलगावी जोरदार स्वागत करण्यात आले.  आशियाई शरीरसौष्ठव स्पर्धेत कांस्यपदक मिळून सरोद यांनी आपली पात्रता सिद्ध केली आहे. येथील बाजार समितीमध्ये मापारी या पदावर काम करणारे सरोदे यांनी थायलंड येथे जाऊन या आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये आपले कसब पणाला लावून कांस्यपदक मिळवत आपल्या देशासह जिल्ह्याचा झेंडा फडकवत ठेवला. गुरुवारी (दि. २१) लासलगाव शहरामध्ये आगमन होताच ढोल-ताशांच्या गजरात त्याची जोरदार अशी गावकºयांच्या वतीने स्वागत करण्यात आले. हनुमान व्यायाम मंडळाचे श्री संजय पाटील व ज्येष्ठ भाजपा नेते प्रकाश दायमा यांच्या वतीने सरोदे यांचा यथोचित सत्कार करण्यात आला व त्यानंतर फेटा बांधून उघड्या गाडीमधून गावातून त्यांची मिरवणूक काढण्यात आली. रस्त्याच्या दुतर्फा उभे असलेल्या गावकºयांचे अभिनंदन स्वीकारत सरोदेंनी आभार मानले.  यावेळी चंद्रकांत डांगे, उत्तम जाधव, भाजपा शहर अध्यक्ष रवींद्र होळकर, गोपाल भावसार, अण्णा जाधव, दगू इंगळे, दिलीप खैरनार, दीपक जाधव, नामदेव पवार, संदीप घायाळ, राजाभाऊ चाफेकर, रविराज धाकराव, दीपक जाधव, राजू कराड, दादासाहेब कदम, संजय साळुंके, नाना सूर्यवंशी, परशराम सरोदे, दीपक कुलकर्णी, प्रदीप गुंजाळ, मनोज जाधव, विलास डांगे, रवि घोडे, दीपक सरोदे, अनिल मुथा, सुनील मुथा, राहुल गायकवाड, गणेश गोसावी, तुळशीराम जाधव, चेतन सोनवणे आदी उपस्थित होते.

टॅग्स :NashikनाशिकSportsक्रीडा