शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
2
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
3
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
4
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
5
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
6
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
7
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
8
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
9
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
10
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
11
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
12
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
13
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
14
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
15
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
16
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
17
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
18
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
19
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
20
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?

सरस्वती विद्यालयाची यशाची परंपरा कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 01:18 IST

लासलगाव : नुकताच मार्च २०२१ मध्ये इयत्ता दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला. लासलगाव विद्या प्रसारक मंडळ, लासलगाव संचलित सरस्वती माध्यमिक विद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला असून विद्यार्थ्यांनी यशाची परंपरा कायम राखली आहे.

ठळक मुद्देमुख्याध्यापक व सर्व शिक्षकांनी कौतूक केले.

लासलगाव : नुकताच मार्च २०२१ मध्ये इयत्ता दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला. लासलगाव विद्या प्रसारक मंडळ, लासलगाव संचलित सरस्वती माध्यमिक विद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला असून विद्यार्थ्यांनी यशाची परंपरा कायम राखली आहे.शाळेतून परीक्षेसाठी ८७ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. यात अक्षदा सतीश काळे (९७.२०) प्रथम, सचिन ज्ञानेश्वर शिंदे (९७.००) द्वितीय, अनुष्का नंदू औटे (९६.६०) तृतीय, उन्नती सचिन गांगुर्डे (९६.४०) चतुर्थ, किर्ती दिपक धात्रक (९५.८०) पाचवी गुणवत्तेत उर्तीण झाले.यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था अध्यक्ष अशोक होळकर, उपाध्यक्ष एस्. बी.मुलानी, सेक्रेटरी जगदीश होळकर, सदस्य बाळासाहेब बोरसे, मुख्याध्यापक व सर्व शिक्षकांनी कौतूक केले.