शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
3
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
4
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
5
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
6
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
7
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
8
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
9
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
10
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
11
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
12
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
13
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
14
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
15
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
16
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
17
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
18
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
19
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
20
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
Daily Top 2Weekly Top 5

‘सर्जाराजा’ची मिरवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2018 00:19 IST

‘वाडा शिवार सारं वाड-वडिलांची पुण्याई, किती वर्णू तुझे गुण मन मोहरून जाई’ तझ्या अपार कष्टानं, बहरते सारी भुई, एका दिवसाच्या पूजेने, होऊ कसा उतराई’ या काव्यपंक्तींच्या भावार्थाला अनुसरून शहर व परिसरातील शेतकरी बांधवांनी रविवारी (दि.९) बैलपोळा उत्साहात साजरा केला.

ठळक मुद्देपूजन : शहर परिसरात बैलपोळा उत्साहात

नाशिक : ‘वाडा शिवार सारं वाड-वडिलांची पुण्याई, किती वर्णू तुझे गुण मन मोहरून जाई’ तझ्या अपार कष्टानं, बहरते सारी भुई, एका दिवसाच्या पूजेने, होऊ कसा उतराई’ या काव्यपंक्तींच्या भावार्थाला अनुसरून शहर व परिसरातील शेतकरी बांधवांनी रविवारी (दि.९) बैलपोळा उत्साहात साजरा केला.शेतकºयांच्या कुटुंबाचाच भाग असलेल्या बैलांच्या अंगावर चढवलेल्या झुलींसह शिंगांना विविध रंगी बेगडांच्या पट्ट्या, मखमली गोंडे आणि गळ्यात घुंगरमाळांचा साजशृंगार करून गावागावांतून बैलांची मिरणूक काढून पूजा करण्यात आली.शहर परिसरातील विविध ठिकाणी पोळ्याचा सण शांततेत आणि उत्साहात साजरा करण्यात आला. वर्षभर शेतात राबणाºया सर्जाराजाला (बैलांना) सजवून ठिकठिकाणी रविवारी (दि.९) गावाच्या वेशीतून वाजत-गाजत मिरवणूक काढण्यात आली होती. शहरपरिसरातील आडगाव, म्हसरूळ, मखमलाबाद, दरी, मातोरी, आनंदवल्ली, पाथर्डी गाव, शिंदे पळसेसह विविध भागांत पोळ्याच्या पार्श्वभूमीवर बैलांची वाजतगाजत मिरवणूक काढून गावातील मारु ती मंदिराजवळ सर्व शेतकºयांनी बैलांना सजवून आणले होते. मारुती मंदिरात स्त्रीफळ वाढवून सर्जा-राजाची शेतकरीकुटुंबातील महिलांनी पारंपरिक वेशभूषा करून मनोभावे पूजन व औक्षण केले. दरम्यान, वर्षभर शेतील घाम गाळूनही शेतकºयाला शेती मालाचा योग्य मोबदला मिळत नाही. त्यामुळे पिंपळगाव खांबसह शहरपरिसरातील काही गावांमध्ये शेतकºयांनी बैलांच्या अंगावर ‘भाजपा सरकार, शेतकरी बेजार’ शेतीवरील अन्यायकारक कर रद्द करा असे फलक लावून सरकारचा निषेध केला.पुरणपोळीचा नैवेद्ययंदा आॅगस्टमध्ये झालेल्या समाधानकारक पावसाच्या पुनरागमनाने शेतकºयांमध्ये यंदा उत्साह दिसून आला. बळीराजासोबत शेतात रात्रंदिवस राबणाºया सर्जा-राजाला साजशृंगार करून पुरणपोळीचा नैवेद्य दिला.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमNashikनाशिक