शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

सराफ बाजार ३१ मार्चपर्यंत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2020 00:16 IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नाशिक सराफ संघटनेने शुक्रवार (दि.२०) पासून सलग तीन दिवस शहर, उपनगरांतील सर्व दुकाने बंद ठेवल्यानंतर आता सरकारच्या आवाहनाला प्रतिसाद देत ३१ मार्चपर्यंत सर्व दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे, परंतु, या काळात पोलीस प्रशासनाने सराफ बाजारातील गस्त वाढवून व्यावसायिकांच्या सराफी पेढ्यांना सुरक्षा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी असोसिएशनतर्फे करण्यात आली आहे.

ठळक मुद्देसुरक्षा गस्त वाढवावी : सराफ व्यावसायिक संघटनेची मागणी

नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नाशिक सराफ संघटनेने शुक्रवार (दि.२०) पासून सलग तीन दिवस शहर, उपनगरांतील सर्व दुकाने बंद ठेवल्यानंतर आता सरकारच्या आवाहनाला प्रतिसाद देत ३१ मार्चपर्यंत सर्व दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे, परंतु, या काळात पोलीस प्रशासनाने सराफ बाजारातील गस्त वाढवून व्यावसायिकांच्या सराफी पेढ्यांना सुरक्षा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी असोसिएशनतर्फे करण्यात आली आहे.साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडवा सणावर यावर्षी कोरोनाचे सावट निर्माण झाले आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर अनेक नागरिक सोने खरेदीला प्राधान्य देतात, तर अनेकजण चांदीची गुढी, तसेच पूजेचे ताट-वाटी असे साहित्य खरेदी करतात. परंतु, यावर्र्षी पाडव्याच्या पाच दिवसांपूर्वीपासूनच सराफांची सर्व दुकाने बंद असल्याने सराफ बाजारात शुकशुकाट दिसून येत असून, चार दिवसांत सराफ बाजारात जवळपास दोनशे कोटींची उलाढाल ठप्प झाली आहे. परंतु, राष्ट्रीय कर्तव्य म्हणून नाशिक, सिडको, पंचवटी सराफ संघटनांचे १ हजार ४८० सभासद या निर्णयात सहभागी होणार आहेत. सराफ बाजारात सराफी व्यावसायिक अ वर्गात येतात, तर कारागीर, जंगम हे घटक ब वर्गात येतात. शहरात एकूण पाच हजार कारागीर असून, यात सुमारे दोन हजार पश्चिम बंगालच्या कारागिरांचा समावेश आहे. या सर्व कारागिरांना बंदच्या काळात हजार रुपयांपर्यंतचा किराणा उपलब्ध करून देण्याचा निर्णय सराफ व्यावसायिकांनी घेतला आहे.प्रशासनाच्या सूचनेमुळे २० व २१ तारखेला शहर व परिसरातील सर्व सराफी पेढ्यांनी व्यवहार बंद ठेवल्यानंतर रविवारी जनता कर्फ्यूचेही कडेकोट पालन केले. यापुढील सूचना मिळेपर्यंत व्यावसायिकांनी दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु, सराफी पेढ्यांच्या सुरक्षेसाठी पोलीस प्रशासनाने शहरात गस्ती वाढविण्याची गरज आहे. सराफ बाजारात कोट्यावधींची उलाढाल ठप्प झाली आहे. परंतु, राष्ट्रीय कर्तव्य म्हणून नाशिक, सिडको, पंचवटी सराफ संघटनांच्या हजारो सभासदांनी या निर्णयात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे.- चेतन राजापूरकर, नाशिक सराफ संघटना

टॅग्स :NashikनाशिकMarketबाजार