शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

संत निरंकारी मंडळातर्फे ‘स्वच्छता मोहीम’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2019 00:43 IST

संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन नाशिक शाखेच्या वतीने व मंडळाच्या सद्गुरू माता सुदीक्षा हरदेवसिंह महाराज यांच्या आदेशानुसार यंदाच्या वर्षीही स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. नाशिक येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

सिडको : संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन नाशिक शाखेच्या वतीने व मंडळाच्या सद्गुरू माता सुदीक्षा हरदेवसिंह महाराज यांच्या आदेशानुसार यंदाच्या वर्षीही स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. नाशिक येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.दरवर्षीप्रमाणे यंदाही माता सुदीक्षा हरदेवसिंह महाराज यांच्या आदेशानुसार नाशिक येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात डॉ. जगदाळे, निवासी वैद्यकीय अधिकारी सैंदाणे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली. यावेळी डॉ. सैंदाणे यांनी स्वच्छता ही मानवी जीवनाचा अविभाज्य घटक असून, रोगराईपासून सुटकारा मिळण्यासाठी स्वत:पासून स्वच्छतेची प्राथमिक सुरुवात करणे गरजेचे आहे. अस्वच्छता व रोगराईमुळे कोणकोणते आजार होऊ शकतात, याबाबतही डॉ. सैंदाणे यांनी मार्गदर्शन केले. स्वच्छता अभियानास संत निरकांरी चॅरिटेबल फाउंडेशन सेवादल व साथ-संगत मिळून सुमारे पाचशे साधकांनी सहभाग घेतला.स्वच्छतेची घेतली शपथस्वच्छता ही मानवी जीवनाचा अविभाज्य घटक असून, परिसरातील वाढत्या रोगराईपासून मुक्तता होण्यासाठी सर्वांनी स्वत:पासून स्वच्छता करण्याची गरज आहे. वाढत्या रोगराईमुळे अनेकांना आजाराचा सामना करावा लागतो, यासाठी सर्वांनी स्वच्छता राखणे आवश्यक असल्याची भावना व्यक्त करण्यात आली. तसेच यावेळी संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीने स्वच्छतेची शपथ घेण्यात आली.

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानNashikनाशिक